माशाचा डोळा खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे
माशाचा डोळा खाणे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी आहे.
Sep 10, 2023, 06:00 PM ISTमहिनाभर दूध न प्यायल्यास शरीरात होईल 'या' गोष्टींची कमतरता
दूध हा तुमच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. भारतीय स्वयंपाक घरात दुधाला खूप महत्त्व आहे. मात्र जास्त दूध प्यायल्याने तुमच्या शरीराला धोका पोहाचू शकतो. तसेच दूध न प्यायल्याने देखील तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
Sep 10, 2023, 04:38 PM ISTअनियमित पीरियड्सची समस्या दूर करतील हे पदार्थ, वेदना होतील कमी
Irregular Periods:पीरियड्सवेळी खूप वेदना होण्याच्या समस्येवेळी औषधे घेण्यासोबत खाण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. आहारात काही पदार्थांचा समावेश केलात तर तुम्ही यातून लवकर बाहेर पडू शकता. तज्ञांनी याबद्दल माहिती दिली आहे. मुळांच्या भाज्यांचा आहारात समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या आहारात सुरण, आर्बी आणि रताळे यांसारख्या भाज्यांचा समावेश करू शकता.
Sep 10, 2023, 02:12 PM ISTरात्री उशीरा जेवण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा; कारण...
आपल्या दिवसाची सुरुवात निरोगी दिनचर्याने करणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. संतुलित सकाळच्या विधीसाठी जागे होणे तुम्हाला दिवसभर तंदुरुस्त आणि उत्साही राहण्यास मदत करते. पण तुमचा दिवस योग्य प्रकारे संपवण्याचे महत्त्व तुम्ही कधी विचारात घेतले आहे का? आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस कसा घालवता यावरून तुमची एकूण जीवनशैली परिभाषित होते, रात्रीचे जेवण आणि रात्रीचे विधी या प्रक्रियेचे अंगभूत भाग बनवतात. म्हणूनच, आज आम्ही योग्य वेळी रात्रीचे जेवण घेण्याचे महत्त्व अधोरेखित करण्याचे ध्येय ठेवले आहे. "तुमचे रात्रीचे जेवण लवकर करा" - ही अशी गोष्ट आहे जी ऐकून आपण सर्वजण मोठे झालो आहोत.
Sep 8, 2023, 05:29 PM ISTआवळा कितीही गुणकारी असला तरी 'या' पाच जणांसाठी ठरेल घातक, चुकूनही खाऊ नका
Amla Side Effects In Marathi: आवळा हे फळ आरोग्यासाठी गुणकारी असते. मात्र, आवळा खाण्याआधी काही गोष्टी माहित करुन घेणेही गरजेचे आहे.
Sep 8, 2023, 02:32 PM ISTThyroid: थायरॉईडमुळे कॅन्सरचा धोका; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
थायरॉईडमुळे कॅन्सरचा धोका निर्माण होवू शकतो. जाणून घ्या याची लक्षणे.
Sep 7, 2023, 08:53 PM ISTपालकांचं टेन्शन वाढवणारी बातमी, लहान मुलांमध्ये कॅन्सरचा वाढता धोका... धक्कादायक आकडेवारी
Cancer in Children: लहान मुलांच्या पालकांचं टेन्शन वाढवणारी बातमी, लहान वयाच्या मुलांमध्ये कॅन्सरचा धोका वाढत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आलीय. जगातील एकूण कॅन्सर रुग्णांपैकी 4 टक्के लहान मुलं असल्याचं समोर आलं आहे.
Sep 6, 2023, 08:47 PM ISTझोपेत तुमच्याही तोंडातून लाळ गळते? तर दुर्लक्ष करू नका, हे' उपाय करा
Drooling Remedies in Marathi: आपल्या सर्वांनाच आरोग्याच्या काहीना काही समस्या या भेडसावू शकतात. त्यामुळे अशावेळी काय करावं हे आपल्यालाही कळतं नाही. त्यातीलच एक समस्या म्हणजे लाठ गळणे ही. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की नक्की यावर उपाय काय आहेत.
Sep 6, 2023, 01:17 PM ISTपुणेकर खरंच म्हणतात, दुपारची झोप घेणे आरोग्यासाठी लाभदायक, वामकुक्षी घेण्याचे 'हे' फायदे वाचून थक्क व्हाल!
Afternoon Sleeping Benefits: दुपारी झोप घेण्याचे तोटे तुम्ही ऐकले असतीलच. पण खरं तर दुपारी झोपल्याने शरीराला फायदाच होतो. जाणून घेऊया.
Sep 5, 2023, 04:22 PM ISTजमिनीवर झोपण्याचे इतके फायदे, बेड सोडून द्याल!
Benefits of Sleeping on Floor: जमिनीवर झोपलेल्या माणसाला आपण टोकतो आणि म्हणतो की जमिनीवर झोपल्याचे दुष्परिणामच अधिक आहेत. परंतु तुम्हाला माहितीये का की अशाप्रकारे जमिनीवर झोपल्याचे तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.
Sep 5, 2023, 02:10 PM ISTपित्त वाढलंय, वारंवार होतेय ॲसिडिटी? 'ही' फळं ठरतील गुणकारी
अनेकजण अॅसिडिटीसारख्य़ा समस्यांनी त्रस्त असतात.निरोगी आरोग्याचा मूलमंत्र प्रत्येकाने आरोग्याच्या समस्येपासून बचावाकरिता या फळांचे सेवन करा. सिडिटीसारख्य़ा समस्यांनी त्रस्त असतात.निरोगी आरोग्याचा मूलमंत्र प्रत्येकाने आरोग्याच्या समस्येपासून बचावाकरिता या फळांचे सेवन करा.
Sep 4, 2023, 06:06 PM ISTशरीरात Vitamin B12 ची कमतरता असल्याचे नखांवरुन समजते
शरीरात Vitamin B12 कमतरतेमुळे अनेक आरोग्यविषयी समस्या निर्माण होऊ शकतात.
Sep 4, 2023, 04:03 PM ISTरक्तातील ऑक्सिजन वाढवण्यासाठी वरदान ठरतील 10 सुपरफूड
किवी,संत्री,द्राक्षे,डाळिंब यांसारखी फळे सहज बाजारात उपलब्ध होतात. काही फळे आणि भाज्या आहेत ज्यामुळे तुमच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढेल, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. चला तर मग जाणून घेऊया ऑक्सिजन कमी असेल तर काय फायदेशीर ठरेल.जाणून घेऊया कोणते पदार्थ रक्तातील ऑक्सिजन वाढवतात.
Sep 1, 2023, 01:30 PM ISTकिडनी स्टोन रोखण्यापासून ते वेट लॉसपर्यंत... लिंबूपाण्याचे आहेत जबरदस्त फायदे
लिंबू पाण्याचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहते. पण जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी लिंबूपाणी सेवन केले तर त्याचे फायदे आणखी वाढतात. किडनीपासून हृदयापर्यंत सर्वांसाठी ते फायदेशीर ठरू शकते
Aug 30, 2023, 02:38 PM ISTउलटे चालण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
व्यायाम आणि योगासने नियमित केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते. योगा आणि व्यायामाव्यतिरिक्त दररोज चालणे किंवा धावणेसुद्धा खूप फायदेशीर आहे.
Aug 26, 2023, 04:41 PM IST