Manuka Water

मनुक्याचं पाणी 'या' गंभीर रोगांवर रामबाण उपाय

Jul 21,2023

ही खजिने आढळतात

मनुकांमध्ये कॅल्शियम आणि मायक्रो न्यूट्रीएंट्‌स असे अनेक खनिजे असतात. शिवाय यातून सगळ्या प्रकारचे minerals आपल्या शरीराला मिळतात.

ही घटक आढळतात

आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबर घटकही मुनकांमध्ये मुबलक प्रमाणात आढळून येतात.

सर्वाधिक लाभदायक

मनुक्याचं पाणी हे सर्वाधिक लाभदायक आहे. हे पाणी शरीरातील टॉक्सिन घटक बाहेर फेकण्यास मदत करतं.

बद्धकोष्ठतेवर रामबाण औषध

मनुक्याचं पाणी बद्धकोष्ठतेवर रामबाण औषध आहे. पोट साफ होण्यास किंवा शौच सहजपणे बाहेर पडण्यास याने मदत होते.

मुळव्याधाचा नाश

मनुक्याचं पाणी मुळव्याधाचा मुळापासून नाश करण्यासाठी फायदेशीर ठरतं.

तजेलदार त्वचेसाठी उपाय

मनुक्याचं पाणी त्वचा तजेलदार ठेवण्यासही आपल्याला मदत करतं.

कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारते

मनुक्याचं पाणी नियमित प्यायल्यास आपली पचनक्रिया सुधारते. शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारण्यास मदत होते.

स्पर्म काऊंटवर उपाय

मनुक्याच्या पाण्याने पुरुषांमधील स्पर्म काऊंट सुद्धा वाढतो.

अपचन आणि गॅसवर उपाय

अॅसिडिटीवर मनुक्याचं पाणी अतिशय फायदेशीर आहे. मनुक्याच्या पाण्याने शरीराला थंडावा मिळतो. (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story