health care

चालण्याचे 6-6-6 सूत्र काय आहे? लठ्ठपणा करते कमी

Walking New Rule For Weight Loss:  ज्या लोकांना वजन झपाट्याने कमी करायचे आहे ते चालण्याचे नवीन 6-6-6- सूत्र फॉलो करू शकता. लठ्ठपणा कमी करण्याचा हा एक चांगला मार्ग ठरू शकतो. 

 

Jan 21, 2025, 05:01 PM IST

'ही' लक्षणं सांगतात तुम्हाला आहे हार्ट ब्लॉकेज

हार्ट ब्लॉकेज हा एक गंभीर हृदयविकार आहे जो वेळेवर ओळखला नाही तर मृत्यू होऊ शकतो.

 

Jan 21, 2025, 04:23 PM IST

वजन कमी करण्यासाठी अ‍ॅपल सायडर व्हिनेगर कोणती वेळी प्यायला हवं?

Apple Cider Vinegar: अ‍ॅपल सायडर व्हिनेगर जलद वजन कमी करण्यास मदत करते, परंतु फार कमी लोकांना ते पिण्याची योग्य वेळ माहित असते.

 

Jan 21, 2025, 03:48 PM IST

रोज रात्री 'या' तेलाने करा पायांच्या तळव्याला मसाज, सांधेदुखीसह निद्रानाशापासून मिळेल आराम

Health Care: व्यस्त जीवनशैलीमुळे शरीरात थकवा, निद्रानाश आणि तणावासारख्या समस्या दिसू लागतात.

 

Jan 16, 2025, 03:01 PM IST

Health Care: २०२५ मध्‍ये आरोग्‍य उत्तम ठेवण्‍यासाठी जीवनशैलीत करा 'हे' लहान बदल; होईल फायदा

Health Care: जीवनशैलीमधील लहान बदलांमुळे एकूण आरोग्‍य मोठ्या प्रमाणात सुधारू शकते. 

Jan 13, 2025, 04:26 PM IST

पालक कोणी खाऊ नये?

पालक हे पोषक तत्वांनी युक्त हिरवी पालेभाजी आहे. त्यात लोह, व्हिटॅमिन ए, सी, के आणि फायबर सारखे पोषक घटक असतात. पालक खाणे बहुतेक लोकांसाठी फायदेशीर असले तरी काही लोकांनी ते खाणे टाळावे किंवा सावधगिरीने खावे. 

Jan 13, 2025, 01:13 PM IST

मकर संक्रांतीला तीळ का खातात?

यंदा मकर संक्रांत १४ जानेवारीला साजरी होणार आहे. या दिवशी तीळ खाण्याचे विशेष महत्त्व आहे. 

Jan 12, 2025, 03:36 PM IST

संध्याकाळच्या चहासोबत खा 'हे' 7 हेल्दी स्नॅक्स

असे अनेक पदार्थ आहेत जे संध्याकाळच्या चहासोबत नाश्ता म्हणून खाल्ले तरी वजन वाढण्याची भीती नसते. 

Jan 11, 2025, 07:56 AM IST

किडनी निरोगी ठेवण्यासाठी काय करावे?

आपल्या दैनंदिन सवयींचा आपल्या किडनीवर किती परिणाम होतो हे तुम्हाला माहीत आहे का? म्हणून, निरोगी किडनीसाठी निरोगी जीवनशैलीचे पालन करणे महत्वाचे आहे.

Jan 9, 2025, 02:53 PM IST

उरलेले पीठ ठेवण्यासाठी प्लास्टिकची भांडी वापरताय? देताय आजारांना आमंत्रण

पण जर तुम्ही उरलेले पीठ मळून प्लास्टिकच्या डब्यात ठेवले तर तुम्ही मोठी चूक करत आहात. 

Jan 8, 2025, 09:34 AM IST

थंडीमुळे अंगात हुडहुडी का भरते? जाणून घ्या कारण

भारताच्या अनेक भागात कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. थंडीच्या काळात अंगात हुडहुडी भरते. याचे कारण तुम्हाला माहीत आहे का?

Jan 6, 2025, 01:16 PM IST

मधुमेहाच्या रुग्णांसाठी 'ही' हिरवी फळे ठरतील रामबाण उपाय

 आज आम्ही तुम्हाला काही हिरव्या फळांबद्दल सांगणार आहोत जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

Jan 5, 2025, 03:05 PM IST

रात्री झोपण्यापूर्वी 'या' गोष्टी दुधात मिसळून प्या, वाढेल रोगप्रतिकारक शक्ती

रात्री झोपण्यापूर्वी काही गोष्टी गरम दुधात मिसळून प्यायल्याने शरीराला थंडीशी लढण्याची ताकद मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. 

Dec 8, 2024, 01:37 PM IST

'हा' रक्तगट जगात फक्त 45 लोकांमध्ये आढळतो, एका थेंबाची किंमत सोन्यापेक्षा जास्त

Most Expensive Blood Group: 'हा' रक्तगट जगात फक्त 45 लोकांमध्ये आढळतो, एका थेंबाची किंमत सोन्यापेक्षा जास्त. कोणत्याही व्यक्तीसाठी त्याचा रक्तगट त्याच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो.

Dec 5, 2024, 03:07 PM IST

जास्त तिखट खायला आवडतं? होऊ शकतात 'या' समस्या

जास्त तिखट पदार्थ खाणे हे आरोग्यास हानिकारक ठरू शकते. 

Dec 4, 2024, 03:15 PM IST