'ही' लक्षणं सांगतात तुम्हाला आहे हार्ट ब्लॉकेज

तेजश्री गायकवाड
Jan 21,2025


हार्ट ब्लॉकेज हा एक गंभीर हृदयविकार आहे जो वेळेवर ओळखला नाही तर मृत्यू होऊ शकतो.


जेव्हा हार्ट ब्लॉकेज होते तेव्हा शरीरात काही लक्षणे दिसतात ज्याच्या मदतीने ते सहजपणे ओळखले जाऊ शकते.

धाप लागणे

हलकी शारीरिक हालचाल केल्यानंतरही तुम्हाला श्वासोच्छवासाचा त्रास किंवा श्वास घेण्यात अडचण जाणवू शकते.

पाय दुखणे

पाय दुखणे हे एक लक्षणं आहे, विशेषतः चालताना.

घाम येणे

विनाकारण जास्त घाम येणे.

अपचन

वारंवार अपचन होणे किंवा छातीत जळजळ होणे.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story