health care

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी करा 'या' 5 गोष्टीचं सेवन

जमा झालेले कोलेस्ट्रॉल साफ करण्यासाठी तुम्ही काही गोष्टींच सेवन करणं टाळायला हवं. अशावेळी संतुलित आहार घेणं गरजेचं असतं.

 

Aug 16, 2024, 10:59 AM IST

तुम्हीसुद्धा 'हे' 5 पदार्थ खाताय तर आताच सावध व्हा; 100 च्या वेगाने वाढेल वाईट कोलेस्ट्रॉल

शरीरातील वाढतं कोलेस्ट्रॉल सध्या सामान्य समस्या झाली आहे. त्याचबरोबर बदलती आहार पद्धतीसुद्धा याचं कारण बनत आहे. रक्तातील उच्च कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयाच्या समस्या उद्धवतात. 

 

Aug 14, 2024, 03:17 PM IST

मधुमेहामध्ये रक्त तपासण्यासाठी कोणत्या बोटातून रक्त घ्यावे?

मधुमेहामध्ये रक्त तपासण्यासाठी कोणत्या बोटातून रक्त घ्यावे? 

Aug 12, 2024, 01:12 PM IST

हत्तीसारखी ताकद आणि बिबट्यासारखी चपळता पाहिजे तर अर्शद नदीमचे 'हे' घरगुती उपाय एकदा कराच

भारताचा स्टार अ‍ॅथलीट नीरज चोप्रा पॅरिस 2024 ऑलिम्पिक गेम्समध्ये भालाफेकमध्ये आरामात सुवर्णपदक जिंकेल असं संपूर्ण जगाला वाटते.पण पाकिस्तानच्या अॅथलीट अर्शद नदीमचा पराभव करता आला नाही.

Aug 9, 2024, 04:15 PM IST

मायग्रेनच्या वेदनांवर रामबाण उपाय आहेत 'या' हर्बल टी

मायग्रेनमुळे सतत डोकेदुखीचा त्रास जाणवतो. अशावेळी काहीजण औषधांची मदत घेतात. 

Aug 8, 2024, 04:14 PM IST

जाग यावी म्हणून गजर लावताय? का? उद्धवू शकतात 'या' समस्या

तुम्हीसुद्धा सकाळी उठण्यासाठी अलार्म सेट करता का ? पण तुम्हाला माहित आहे का असे केल्याने तुमच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

Aug 8, 2024, 01:51 PM IST

लोणच्याचं सेवन ठरू शकतं कर्करोगाचं कारण

लोणचं वर्षभर साठवून ठेवण्याची पद्धत फार आधीपासून आहे. लोणचं जितकं जुनं तितकी त्याची चव चांगली लागते अशी समज आहे.

 

Aug 7, 2024, 11:24 AM IST

उपवास केल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो?

मेमोरियल स्लोन केंटरिंग कॅन्सर सेंटरने केलेल्या संशोधनात उपवासामुळे कर्करोगाच्या पेशींवर परिणाम होतो. 

Aug 6, 2024, 11:19 AM IST

सडपातळ लोकांनासुद्धा कोलेस्ट्रॉलचा धोका?

Bad Cholesterol: पण तुम्हाला हे माहित आहे का सडपातळ लोकांना सुद्धा कोलेस्ट्रॉलचा धोका असू शकतो. चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे अनेक आजारांचा धोका वाढत असतो.

 

Aug 5, 2024, 10:59 AM IST

मिठाई खाण्याची योग्य वेळ कोणती?

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, मिठाईचे सेवन सकळी नाश्तादरम्यान किंवा जेवणापूर्वी केले पाहिजे. 

Aug 2, 2024, 10:51 AM IST

महिलांनी 'या' आजारांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष...; अन्यथा आयुष्य होईल 'वेदना'दायी

कडे लक्ष देऊ शकत नाही. या सगळ्यामुळे शरीरात अचानक आरोग्या संबंधीत अनेक समस्या उद्भवू लागतात. 

Aug 1, 2024, 05:41 PM IST

पिस्ता खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का?

Pista Benefits For Health: पिस्ता खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का? सुकामेवामध्ये असलेला पिस्ता खायला सर्वांनाच आवडत. पण पिस्ताचे हे आरोग्यादायी फायदे तुम्हाला माहित आहेत का? 

Aug 1, 2024, 01:42 PM IST

सुर्यप्रकाश दीर्घायुष्याचा खजिना,जाणून घ्या फायदे

सुर्यप्रकाश दीर्घायुष्याचा खजिना,जाणून घ्या फायदे 

Jul 31, 2024, 03:26 PM IST

डॉ. श्रीराम नेने सांगतात नाश्तात 'या' गोष्टी टाळाव्यात

Breakfast Tips: डॉ. श्रीराम नेने सांगतात नाश्तात 'या' गोष्टी टाळाव्यात. डॉ.श्रीराम नेने अनेकदा त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नेहमीच आरोग्यासंबंधित टिप्स शेअर करत असतात. नुकताच त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सकाळी नाश्त्यामध्ये कोणत्या गोष्टी खाणं टाळाव्यात याबद्दल सांगितले आहे.

 

Jul 29, 2024, 03:56 PM IST

सतत एकाच ठिकाणी बसून काम केल्याने होतात 'हे' आजार

आजच्या काळात मधुमेह हा एक मोठा आणि गंभीर आजार बनला आहे.विशेषत: भारतात मधुमेहाचे रूग्ण झपाट्याने वाढताना दिसून येत आहेत.

Jul 29, 2024, 01:30 PM IST