सकाळी उठून लिंबूपाणी घेण्याचे ९ फायदे
उन्हाळ्याचा मोसम सुरु झालाय त्यामुळे इतर कोणतेही रासायनिक द्रव्यपदार्थ घेण्यापेक्षा शहाळे, लिंबूपाणी, कोकम सरबत घेणे नेहमीच चांगले. लिंबूपाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जाऊन शरीर साफ होण्यास मदत होते. दिवसभरात लिंबू पाणी कधीही घेणे चांगले मात्र सकाळी उठून लिंबू पाणी घेणे शरीरासाठी अधिक चांगले.
Mar 13, 2016, 04:00 PM ISTकोबी खाण्याचे आरोग्यासाठी हे आहेत खूप फायदे
कोबीमध्ये आरोग्यासाठी खूप फायदे लपलेले आहेत. त्यामुळे कोबी खालला प्राधान्य दिले पाहिजे. कोबती अ जीवनसत्व भरपूर असते. तसेच व्हिटॅमिन सी जास्त आहे.
Feb 5, 2016, 12:21 PM ISTशेंगदाणे खाण्याचे हे आहेत १० आश्चर्यकारक फायदे
गरीबांच्या घरातील बदाम अशी शेंगदाण्याची ओळख. हिवाळ्यात स्निग्ध पदार्थांची शरीराला अधिक गरज असते. यामुळे थंडीत शेंगदाणे खाणे चांगले. यातून मोठ्या प्रमाणावर शरीराल स्निग्धता मिळते. मात्र रोज शेंगदाणे खाल्ल्याचे फायदे ते खाणाऱ्यांनाही कदाचित माहिती नसतील.
Jan 31, 2016, 10:07 AM ISTओले मोजे घालून झोपल्यास होतील हे पाच फायदे
तुम्हांला ऐकायला आणि वाचायला विचित्र वाटेल पण ओले मोजे पायात घालून झोपल्यास अनेक आरोग्यसंबंधी फायदे होऊ शकतात. ताप, सर्दी सारख्या अनेक आजारांना ही थेरेपी पळवू शकते.
Jan 1, 2016, 09:32 PM ISTसकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे हे आहेत फायदे
सकाळी लवकर उठणे ही जशी चांगली सवय आहे. तसेच सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे खूप फायदे आहे. सकाळी पाणी पिण्यामुळे आरोग्य एकदम चांगले राहते तसेच दिवसभर फ्रेश राहण्यास मदत होते.
Oct 1, 2015, 11:12 PM ISTनारळ पाणी पिण्याचे पाच फायदे
आपण सर्वजण जाणतो नारळ पाणी पिणे हे तहान भागविण्याचा गोड पर्याय. मात्र, याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे पाणी पूर्णत: नैसर्गिक आहे. हे स्वादीष्ट पाणी आरोग्याला खूप फायदेशीर आहे.
Sep 16, 2015, 12:10 PM ISTखजूर खाण्याचे हे फायदे आपल्याला आश्चर्यचकीत करतील
खजुरामध्ये पोषण तत्वांचे मोठे भांडार आहे. चांगले फ्रुट आहे. लोह, खनिज, कॅल्शिअम, अमीनो अॅसिड, फॉस्फोरस, व्हिटॅमिन याची अधिक मात्रा खजूरमध्ये असते. त्यामुळे खजूर आरोग्याला अधिक लाभदायक असतो.
Sep 4, 2015, 08:22 PM ISTचणे खाण्याचे फायदे ओळखून तुम्हीही व्हाल हैराण!
हरभरे किंवा काळे चणे प्रत्येकाच्या घरात असतात. अनेक लोक याचा भाजीसाठी उपयोग करतात. काही जण उकडून खातात किंवा मोड काढून खातात. चणे खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चण्यातून आपल्याला कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर, कॅल्शिअम, लोह आणि खनिज पदार्भ मोठ्याप्रमाणात मिळतात. तसेच मोड आलेले चणे खाणे अधिक फायदेशीर आहे. मोड आलेल्या चण्यामध्ये क्लोरोफिल, व्हीटॅमिन, ए, बी, सी, डी आणि याबरोबरच फास्फोरस, पोटॅशिअम, लोह यांचे प्रमाण अधिक असते.
Aug 29, 2015, 03:16 PM ISTआरोग्य विषयक 'हेल्थीफाय मी' अॅप लाँच
भारतात मधुमेहासह अनेक आजार मोठ्या प्रमाणावर नागरिकांना आपल्या विळख्यात घेत आहे. त्यामुळे आरोग्याबाबत सजगता निर्माण करण्यासाठी झी एंटरटेंन्मेंटने 'हेल्थीफाय मी' या अँप्सचे लाँचिंग करण्यात आले आहे.
May 1, 2015, 04:39 PM ISTआपल्या आरोग्यासाठी अनेक गुणांनी परिपूर्ण किवी फळ
किवी फळ दिसायला चिकू सारखं दिसतं. हे 'हिटॅमिन सी'नं परिपूर्ण असतं. डॉक्टरांच्या मते दररोज एक किवी फळ खाल्ल्यानं व्यक्तीचं आयुष्य वाढतं. हे फळ मनुष्याची आनंदी मनस्थिती कायम राखण्याचा नैसर्गिक स्रोत आहे.
Jan 21, 2015, 03:29 PM ISTफणस खा, आरोग्य ठेवा चांगले
आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फणस उपयुक्त फळ आहे. फणसला बाहेरुन काटे असले तरी आत मधुर गोड गरे असतात. हेच गरे डायबेटीस झालेल्यांसाठी चांगले असतात. कारण गऱ्यांमध्ये साखरेचे प्रमाण नसल्याने त्याचा परिणाम होत नाही.
Sep 22, 2014, 01:28 PM IST