फाटलेल्या दूधाच्या पाण्याचे '5' भन्नाट फायदे!
उन्हाळ्याच्या दिवसात दूध फाटणं, नासणं, खराब होणं ही समस्या हमखास घराघरात जाणवते.
Apr 24, 2018, 10:36 AM ISTकांद्याच्या सालीचे चमत्कारिक फायदे !
अनेकजण कांद्याशिवाय त्यांच्या जेवणाचा विचारच करू शकत नाही. कांद्याचा आहारात विविध स्वरूपात समावेश केला जातो. पण कांदा कापल्यानंतर त्याच्या साली फेकून देण्याआधी हा सल्ला नक्की वाचा कारण कांद्याप्रमाणेच कांद्याची सालदेखील आरोग्यदायी आहे. लसणाइतकीच लसणाची सालदेखील फायदेशीर
Apr 18, 2018, 02:06 PM ISTया ५ फळांच्या सेवनाने तुम्ही व्हाल हेल्दी आणि सुंदर!
उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
Apr 17, 2018, 07:44 PM ISTआल्याचा तुकडा चघळण्याचे '8' आरोग्यदायी फायदे !
भारतीय खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट म्हणजे मसाले. या मसाल्याच्या पदार्थांमध्ये प्रामुख्याने वापरलं जाणारं आलं हे जसे पदार्थांची चव वाढवते तसेच ते आरोग्यालाही हितकारी आहे.
Apr 15, 2018, 10:19 AM ISTप्रमाणात बीयर प्याल तर होतील हे '6' आरोग्यदायी फायदे !
Apr 15, 2018, 08:24 AM ISTकांद्याचे हे ७ चमत्कारीक फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?
स्वयंपाकघरात पदार्थाचा स्वाद वाढवणारा कांदा इतका गुणकारी आहे, हे अनेकांना ठाऊक नसेल.
Apr 13, 2018, 05:54 PM ISTया ५ टिप्स भरपूर पाणी पिण्यास मोटिव्हेट करतील!
भरपूर पाणी पिण्याचे महत्त्व आपण सर्वच जाणतो.
Apr 13, 2018, 04:08 PM ISTअत्यंत वेगळ्या आणि फायदेशीर अशा ६ योगा स्टाईल्स!
शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी योगा करणे हा उत्तम पर्याय आहे.
Apr 12, 2018, 12:27 PM ISTवजन कमी करण्यासाठी पपई फायदेशीर!
बदलत्या जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे अधिकतर लोकांना स्थुलतेची समस्या सतवते.
Apr 11, 2018, 05:38 PM IST... म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करा
दिवसाची सुरूवात फ्रेश करण्यासाठी काहीजण चहा, कॉफीची मदत घेतात, काहीजण योगाभ्यास करतात किंवा काहीजण जीममध्ये जातात. पण आळस घालवायचा असेल तर सकाळी लवकर उठून नियमित आंघोळ करा असे घरातील वडीलधारी मंडळी सांगतात.
Apr 10, 2018, 09:40 AM ISTया कारणांमुळे कॉफीएेवजी ग्रीन कॉफी पिणे ठरेल फायदेशीर!
दिवसातून एक दोन कप कॉफी पिणे योग्य आहे.
Apr 7, 2018, 06:19 PM ISTWorld Health Day 2018- ...म्हणून गप्पा मारणे आरोग्यदायी!
Apr 7, 2018, 04:03 PM ISTमातीच्या माठातून पाणी पिण्याचे हे आहेत ७ आरोग्यदायी फायदे!
माती म्हणजे अनेक मिनरल्स आणि पोषकघटकांचा खजिना आहे.
Apr 6, 2018, 07:14 PM ISTदररोज एक कप ग्रीन टी पिण्याचे फायदे वाचून तुम्ही हैराण व्हाल
ग्रीन टी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. बदलत्या जीवनशैलीमुळे तसेच कामाच्या वाढत्या तणावामुळे गेल्या काही वर्षांपासून ग्रीन टीचे सेवन वाढलेय. योग्य प्रमाणात नियमित ग्रीन टी आरोग्यासाठी हितकारक ठरु शकते. मात्र गरजेपेक्षा जास्त ग्रीन टी शरीराला अपायकारक ठरु शकते. यासाठी अधिक प्रमाणात ग्रीन टीचे सेवन करु नये. जाणून घ्या ग्रीन टी नियमित पिण्याचे फायदे
Apr 6, 2018, 08:59 AM IST