आयपीएलआधी सर्फराज खान आणि ध्रुव जुरेलला लॉटरी लागली, बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट
IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग 2024 सुरु होण्यासाठी आता केवळ तीन दिवसांचा अवधी राहिला आहे. त्याआधी टीम इंडियाचे युवा स्टार सर्फराज खान आणि ध्रुव जुरेलला लॉटरी लागली आहे. बीसीसीआयने (BCCI) या दोघांचाही सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश केला आहे.
Mar 19, 2024, 02:11 PM IST'रोहित एवढा चांगला कर्णधार होता तर मुंबईने..'; उत्तर देण्यासाठी माईक उचलला पण..; पाहा Video
IPL 2024 Mumbai Indians Question To Hardik Pandya On Rohit Sharma: मुंबई इंडियन्सच्या संघाने हार्दिकला पुन्हा संघात घेत चाहत्यांना धक्का दिला. मात्र त्याहून मोठा धक्का चाहत्यांना तेव्हा बसला ज्यावेळेस रोहित शर्माला डच्चू देत पंड्याकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं.
Mar 19, 2024, 08:58 AM ISTIPL 2024 : मुंबई इंडियन्सने फिरवली जादूची कांडी, आयपीएलच्या तोंडावर 'या' स्टार खेळाडूची अचानक एन्ट्री!
Luke Wood replaces Jason Behrendorff : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आता इंग्लंडच्या एका युवा स्टार गोलंदाजाची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे आता मुंबईने आयपीएलच्या तोंडावर जादूची कांडी फिरवल्याचं बोललं जातंय.
Mar 18, 2024, 09:42 PM ISTआयपीएल तोंडावर असताना हार्दिक अन् रोहितमध्ये 'अबोला', पांड्याने केला खुलासा 'माझ्या खांद्यावर...'
Hardik Pandya vs Rohit Sharma : मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कॅप्टन्सी करताना रोहितचा हात नक्कीच माझ्या खांद्यावर असेल, असा विश्वास नवा कर्णधार हार्दिक पांड्याने व्यक्त केला आहे.
Mar 18, 2024, 05:10 PM ISTMumbai Indians : आयपीएल तोंडावर असताना पलटणला मोठा धक्का, 4.60 कोटींचा 'हा' गोलंदाज जखमी
Dilshan Madushanka Injured : श्रीलंका संघाचा आणि मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज दिलशान मदुशंका जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पलटणने (Mumbai Indians) मदुशंकाला 4.60 कोटींमध्ये संघात घेतलं होतं.
Mar 17, 2024, 05:58 PM ISTHardik Pandya: यामध्ये कोणीही कोणाचं नाहीये...; IPL पूर्वीच हार्दिकच्या विधानाने खळबळ
IPL 2024 Hardik Pandya Rohit Sharma Video: मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटने रोहित शर्माला डावलून हार्दिक पंड्याला टीममध्ये संधी दिली. त्यानंतर प्रचंड गोंधळ झाला. या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
Mar 16, 2024, 10:22 AM ISTHardik Pandya: कोणीही विसरणार नाही की...; IPL सुरु होण्यापूर्वीच हार्दिक पंड्याचं मोठं विधान
Hardik Pandya: रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सच्या टीमचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. आयपीएल सुरू होण्याआधी हार्दिकने एक मोठं विधान केलं आहे की, यावेळी त्यांची टीम शानदार कामगिरी करणार आहे.
Mar 16, 2024, 08:25 AM ISTHardik Pandya: आयपीएल सुरु होण्यापूर्वीच हार्दिक पंड्याला दुखापत? व्हायरल Video ने वाढवली चिंता
Hardik Pandya: मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यासाठी आयपीएलचा हा सिझन खूप खास आहे. तो कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्समध्ये परतत आहे. दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर असलेल्या पांड्यासाठी टी-20 वर्ल्डकपपूर्वी स्वत:ला सिद्ध करण्याची ही मोठी संधी आहे.
Mar 15, 2024, 07:45 PM ISTIPL च्या इतिहासात सर्वांत कमी चेंडूंमध्ये अर्धशतक झळकवणारे खेळाडू
IPL (इंडियन प्रीमियर लीग) ही एक प्रसिद्ध ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा आहे जी रोमांचक सामन्यांसाठी प्रसिद्ध आहे. आयपीएलच्या रोमांचाचा एक प्रमुख पैलू म्हणजे दमदार फलंदाजी. आयपीएलमध्ये जेव्हा आयपीएलप्रेमींच्या आवडत्या खेळाडूंकडून धडाकेबाज फलंदाजी केली जाते तेव्हा प्रेक्षकांचा जल्लोष वाढतो.
Mar 15, 2024, 06:39 PM IST'सर्वात मोठा वाद असा की...'; पंड्या-रोहितचा उल्लेख करत IPL 2024 आधी डिव्हिलियर्सचं वक्तव्य
IPL 2024 Hardik Pandya Vs Rohit Sharma: हार्दिक पंड्या यापूर्वीच्या पर्वामध्ये गुजरात टायटन्सच्या संघाचा कर्णधार होता. मात्र मागील वर्षी पर्व संपल्यानंतर काही महिन्यांमध्येच हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सच्या संघाने ट्रेडच्या माध्यमातून विकत घेतलं.
Mar 15, 2024, 09:23 AM ISTपंड्याकडून दिग्गजांना अपमानास्पद वागणूक? चाहते म्हणाले, 'मुंबई इंडियन्सची निवड चुकलीच'; पाहा Video
IPL 2024 Hardik Pandya Viral Video From Practice Session: हार्दिक पंड्याला मागील वर्षाच्या शेवटी आयपीएल ट्रेड विंडोमधील एक्सचेंजदरम्यान मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सकडून आपल्याकडे घेत थेट कर्णधार करण्याचा निर्णय घेतला.
Mar 15, 2024, 08:02 AM IST'हार्दिक पांड्या चंद्रावरून आलाय का?', Praveen Kumar ने ओढले मुंबईच्या कॅप्टनवर ताशेरे, म्हणतो...
Praveen Kumar on Hardik Pandya : हार्दिक पांड्याला बीसीसीआयकडून मिळत असलेल्या सवलतीवर माजी क्रिकेटर प्रविण कुमार याने प्रश्न उपस्थित केले आहेत.
Mar 14, 2024, 08:44 PM IST'एक छपरी आहे ज्याने...'; वादग्रस्त पोस्ट लाईक केल्याने वादात अडकला मोहम्मद शमी
Mohammed Shami : आयपीएल 2024 साठी काही दिवस उरलेले असताना मोठा वाद समोर आला आहे. हार्दिक पांड्याबाबत केलेल्या कमेंटवर मोहम्मद शमीने प्रतिक्रिया व्यक्त केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहेत.
Mar 14, 2024, 01:50 PM ISTIPL 2024 : मुंबई इंडियन्सची नवी जर्सी लाँच, व्हिडिओत हार्दिक पांड्याबरोबर 'मोये मोये'
Mumbai Indians: मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 साठी नवी जर्सी लाँच केली आहे. संघातील सर्व खेळाडूंचा नवी जर्सीतला व्हिडिओ MI ने सोशल मीडियावर शेअर केला आहे. पण या व्हिडिओत मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पांड्याबरोबर मोठा धोका झालाय.
Mar 14, 2024, 01:41 PM IST'मी असतो तर हार्दिक पांड्याला...', MI ने रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवल्याने युवराज संतापला, 'भविष्यात...'
IPL 2024: भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने मुंबई इंडियन्सच्या कर्णधार बदलण्याच्या निर्णयावर नाराजी जाहीर केली आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार केलं आहे.
Mar 14, 2024, 12:23 PM IST