ड्रेसिंग रूम चॅट लीक प्रकरणात सरफराजचं नाव आल्याने भडकला हरभजन सिंह, गंभीरला सुनावलं
Harbhajan Singh : भारताचा माजी क्रिकेटर हरभजन सिंह याने सदर प्रकरणात सरफराजचं थेट नाव घेतल्यामुळे गंभीरला सुनावलं आहे.
Jan 18, 2025, 01:36 PM IST'ना टॅटू ना फॅन्सी कपडे', 'या' क्रिकेटरची निवड न झाल्याने हरभजनला राग अनावर; रोहित-कोहलीबद्दल विचारले प्रश्न
Harbhajan Singh on BCCI: हरभजन सिंगने एका दमदार खेळाडूचे समर्थन केले असून तो टॅटू नाहीत किंवा तो फॅन्सी कपडे घालत नाही, म्हणून तुम्ही त्याला संघात घेत नाही. असे म्हणत बीसीसीआयला फटकारले आहे.
Jan 17, 2025, 12:30 PM IST
'मी धोनीशी बोलत नाही, 10 वर्ष झाली...' हरभजन सिंहचं MS Dhoni बाबत खळबळजनक वक्तव्य
Harbhajan Singh About Dhoni : सध्या माजी गोलंदाज हरभजन सिंहचं धोनीबाबत केलेलं एक वक्तव्य चर्चेत आहे. यात भज्जीने तो धोनीशी जवळपास 10 वर्ष झाली बोलला नाही असे सांगितले. त्यामुळे या दोघांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
Dec 4, 2024, 01:42 PM IST'कोहलीने टीममध्ये आग लावली', विराट विषयी असं का म्हणाला हरभजन सिंह?
चेन्नईत झालेल्या पहिल्या सामन्यात विराटला चांगली कामगिरी करता आली नाही परंतु कानपुर येथे झालेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात त्याने 47 आणि 29 धावांची खेळी केली. दरम्यान भारताचा माजी गोलंदाज हरभजन सिंहने कोहलीबाबत एका मुलाखतीत मोठे वक्तव्य केले आहे.
Oct 4, 2024, 05:44 PM IST'धोनीने ड्रेसिंग रुमबाहेरील स्क्रीन फोडली अन्...,' RCB ने हस्तांदोलनासाठी उशीर केल्यानंतर काय घडलं होतं? पहिल्यांदाच झाला खुलासा
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आपल्या शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखला जातो. पण आयपीएलमध्ये (IPL) काही क्षणी धोनी प्रचंड चिडलेला दिसला.
Oct 3, 2024, 01:07 PM IST
'30-35 कोटींहुन अधिकची बोली लागेल... '; हरभजन सिंहच्या मते 'या' खेळाडूवर पडेल पैशांचा पाऊस
IPL 2025 Mega Auction : आयपीएल गवर्निंग काउंसिलकडून आयपीएल 2025 साठी एकूण 8 नियमांची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार प्रत्येक फ्रेंचायझी त्यांच्या टीममधील केवळ 6 खेळाडूंना रिटेन करू शकणार आहे.
Oct 2, 2024, 07:20 PM ISTटीम इंडियाच्या 'या' दिग्गजाने निवडली भारताची ऑल टाईम प्लेईंग 11, धोनीला केलं बाहेर
Team India All Time Playing 11 : टीम इंडियाच्या दिग्गज क्रिकेटरने भारताची ऑल टाईम प्लेईंग इलेव्हन क्रिकेट संघ निवडला आहे. विशेष म्हणजे या संघात त्याने भारतीय क्रिकेटचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला स्थान दिलेलं नाही.
Aug 15, 2024, 08:30 PM ISTविराट कोहलीच्या निवृत्तीवर हरभजन सिंगची मोठी भविष्यवाणी, म्हणाला 'त्याने जर स्वत:ला...'
Harbhajan Singh Prediction : टीम इंडियाच्या फलंदाजीचे स्तंभ असलेले खेळाडू विराट कोहली (Harbhajan Singh on Virat Kohli) आणि रोहित शर्मा यांनी टी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. अशातच आता दोघंही वनडेमधून निवृत्ती घेणार की काय? अशी भीती व्यक्त होतीये.
Aug 13, 2024, 06:42 PM ISTChampions Trophy : टीम इंडियाने पाकिस्तानमध्ये जावं का? हरभजन सिंगने चोळलं जखमेवर मीठ, म्हणतो...
Harbhajan Singh on Pakistan Champions Trophy : टीम इंडिया आगामी चॅम्पियन ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका बीसीसीआयने मांडली आहे. याची आयसीसीने देखील याची दखल घेतलीये.
Jul 26, 2024, 04:21 PM IST'मला माफ करा...' Video व्हायरल झाल्यावर हरभजन सिंगने जाहीरपणे मागितली माफी, म्हणाला...
Harbhajan Singh apologized : सोशल मीडियावर शेअर केलेल्या तौबा तौबा गाण्यावरून (Tauba Tauba) वाद निर्माण झाल्यानंतर आता हरभजन सिंगने जाहीर माफी मागितली आहे.
Jul 15, 2024, 08:16 PM ISTयुवराज सिंगसह 'या' तीन क्रिकेटपटूंविरुद्ध पोलिसात तक्रार, WCL नंतर केलेला 'तो' पराक्रम भोवणार!
Police complaint against Yuvraj Singh : माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, सुरेश रैना, युवराज सिंग आणि गुरकीरत मान यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. इन्स्टाग्रामवर अपलोड केलेल्या एका व्हिडिओमध्ये अपंगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आलीये.
Jul 15, 2024, 07:08 PM IST‘बॉडी की तौबा तौबा’, पाकिस्तानला हरवल्यानंतर युवराज, हरभजन आणि रैनाची झाली अशी परिस्थिती
Yuvraj Singh, Harbhajan Singh, Suresh Raina Dance Tauba Tauba : युवराज सिंग, हरभजन सिंग आणि सुरैश रैनाचा विकी कौशलच्या 'तौबा तौबा' गाण्यावर खास डान्स...
Jul 15, 2024, 03:16 PM ISTT20 World Cup 2024 : रोहित शर्मा संजू सॅमसनला संधी का देत नाहीये? हरभजन सिंगने सांगितलं खरं कारण
Harbhajan Singh On Sanju Samson : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) संधी तर मिळाली पण अजूनही संजू सॅमसनला रोहित शर्मा (Rohit Sharma) एकही संधी देत नाहीये. त्यामागचं कारण हरभजन सिंगने सांगितलं.
Jun 17, 2024, 09:21 PM IST'तुझ्यासारख्या नालायकाने....', कामरान अकमलने माफी मागितल्यानंतरही हरभजनने सुनावलं, 'तुमच्या आया, बहिणींना...'
भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यादरम्यान पाकिस्तान संघाचा माजी खेळाडू कामरान अकमलने (Kamran Akmal) भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंगच्या (Arshadeep Singh) धर्मावर भाष्य केल्याने वाद निर्माण झाला आहे. त्याने याप्रकरणी माफीही मागितली आहे. पण तरीही हरभजन सिंग (Harbhajan Singh) मात्र त्याला माफ करण्याच्या तयारीत नाही.
Jun 12, 2024, 12:47 PM IST
'थोडी लाज वाटू दे, तुमच्या आयाबहिणींची इज्जत...', कामरान अकमलच्या वादग्रस्त वक्तव्यावर भडकला हरभजन सिंग
Harbhajan Singh On Kamraan Akmal : टीम इंडियाचा गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याच्यावर कामरान अकमल याने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर हरभजन सिंग चांगलाच भकल्याचं पहायला मिळतंय.
Jun 11, 2024, 03:48 PM IST