half ticket

हाफ तिकीट : कथा निरागस भावविश्वाची

समीत कक्क्ड दिग्दर्शित हाफ तिकीट आज सिल्वर स्क्रिनवर झळकलाय. आपण सुरुवात करणार आहोत हाफ तिकीट या सिनेमापासून. कसा आहे हा सिनेमा, हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का.. काय आहे या सिनेमाची ट्रु स्टोरी.

Jul 22, 2016, 11:11 AM IST

थेट भाजीपाला विक्रीमुळे शेतकरी-ग्राहकांमध्ये आनंद

शेतमालाची थेट विक्रीची परवानगी मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. शेतकरी शेतातील शेतमाल थेट शहरांमध्ये विक्रीला आणत आहेत, जो पिकवतोय, तोच विकतोय अशी परिस्थिती आहे. पण या परिस्थितीचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होतोय.

Jul 12, 2016, 05:09 PM IST

सैराटनंतर हा सिनेमा मैदान मारेल

मराठी चित्रपटसृष्टीत सैराटनंतर आणखी एक सिनेमा प्रेक्षकांना आकर्षित करण्यास यशस्वी होणार आहे.

Jul 12, 2016, 03:56 PM IST

OfficialTrailer : 'हाफ तिकीट'मधून लहान मुलांचे संवेदनशील भावविश्व

दिग्दर्शक समित कक्कड याने लहान मुलांचे भावविश्व उलगडण्याचा प्रयत्न 'हाफ तिकीट' या मराठी सिनेमाच्या माध्यमातून केला आहे. या चित्रपटातून लहान मुलांची संवेदनशील गोष्ट मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 

Jul 4, 2016, 07:27 PM IST

'हाफ तिकिट'मधील रूबाब पाहिजे गाणे रिलीज

मुंबई : मराठी सिनेमा 'हाफ तिकिट'मधील पहिलं गाणं यू-ट्यूबवर रिलीज करण्यात आलं आहे. लहानग्यांचं जग हाफ तिकिटमध्ये साकारण्यात आलं आहे.

Jun 20, 2016, 04:20 PM IST

यापुढे रेल्वे प्रवासात 'हाफ तिकीट, नो सीट'

भारतीय रेल्वेचे अनेक नवीन निर्णय दररोज ऐकायला मिळत आहेत. आता घेतलेल्या नव्या नियमानुसार 'हाफ तिकीट' या संकल्पनेत रेल्वेने बदल केला आहे. हाफ तिकीट घेतल्यावर पूर्ण जागा आणि बर्थ मिळणे आता शक्य होणार नाही, तर आता हाफ तिकीटावर प्रवास करणाऱ्या मुलांना पालकांसोबत किंवा त्यांच्या नातेवाईकांसोबत आपली जागा घ्यावी लागणार आहे.

Mar 26, 2016, 04:12 PM IST