'हाफ तिकिट'मधील रूबाब पाहिजे गाणे रिलीज

Updated: Jun 20, 2016, 04:20 PM IST

मुंबई : मराठी सिनेमा 'हाफ तिकिट'मधील पहिलं गाणं यू-ट्यूबवर रिलीज करण्यात आलं आहे. लहानग्यांचं जग हाफ तिकिटमध्ये साकारण्यात आलं आहे.

या जगात आपलाही रुबाब असावा याकरिता पैसे कमविण्यासाठी या दोघा भावंडांची चालू असलेली धडपड यात पाहावयास मिळतात. हर्षवर्धन वावरे याने रुबाब पाहिजे.ॉ

हे गाणे गायले आहे. विनायक पोतदार, शुभम मोरे, प्रियांका बोस, भाऊ कदम, उषा नाईक, शशांक शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  हाफ तिकिट हा चित्रपट येत्या २२ जुलैला प्रदर्शित होईल.