gujarat titans

Rishabh Pant : कोण आला रे कोण आला, दिल्ली कॅपिटल्सचा वाघ आला! पंतची ड्रेसिंग रुममध्ये धमालमस्ती... Video व्हायरल

ऋषभ पंतने स्टेडियममध्ये बसून गुजरात विरूद्ध दिल्ली असा सामना पाहिला. त्यानंतर तो दिल्ली कॅपिटल्सच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला. यावेळी त्याने टीमच्या सर्व खेळाडूंची भेट घेतली.

Apr 6, 2023, 05:57 PM IST

RR Vs PBKS: जिंकता जिंकता हरली राजस्थान रॉयल्स; पंजाबचा सलग दुसरा विजय

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने प्रथम टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला नाही. पंजाबच्या ओपनर्सने राजस्थानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.

Apr 5, 2023, 11:45 PM IST

Hardik Pandya: हार्दिक पंड्याच्या सामन्यानंतरच्या त्या कृतीमुळे संतापले चाहते! म्हणाले, "हा जास्त..."

IPL 2023 Fans Angry On Hardik Pandya: दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना गुजरातच्या संघाने 6 गडी राखून जिंकल्यानंतरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चर्चेचा विषय ठरतोय.

Apr 5, 2023, 02:40 PM IST

IPL 2023 : हार्दिक पांड्याच्या 'या' कृतीनं भारतीयच नव्हे, अफगाणी चाहत्यांचीही जिंकली मनं

IPL 2023 : सध्या सुरु असणाऱ्या क्रिकेटच्या महाकुंभातून दर दिवशी काही लक्षवेधी बातम्या समोर येत असतात. अनेक व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल होत असतात. याच गर्दीत गुजरातच्या खेळाडूंचा एक फोटो सर्वांची मनं जिंकून जात आहे 

 

Apr 5, 2023, 12:26 PM IST

DC vs GT : गुजरातचा सलग दुसरा विजय, दिल्ली कॅपिटल्सवर 6 विकेटने मात

गतविजेत्या गुजरात टायटन्सने (Gujarat titans) यावर्षीही विजयाची घोडदौड कायम ठेवत सलग दुसरा विजय मिळवला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरातने दिल्लीचा त्यांच्याच घरच्या मैदानावर धुव्वा उडवला. 

 

Apr 4, 2023, 11:22 PM IST

DC vs GT: गुजरात राखणार 'दिल्ली'चं तख्त? असा असेल संघ? जाणून घ्या संभाव्य Playing XI

दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स (Delhi Capitals vs Gujarat Titans) यांच्यात आयपीएल २०२३ मधील सातवा सामना खेळला जाणार आहे. जाणून घ्या कसा असेल गुजरातचा संघ?

Apr 4, 2023, 02:25 PM IST

Ashish Nehra Wedding Anniversary: फ्लाईटमध्ये कापला कोचच्या अ‍ॅनिव्हर्सरीचा केक; लग्नानंतर सुखी आयुष्य जगायचंय? नेहराने दिला कानमंत्र!

IPL 2023, Gujarat Titans: गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) प्रशिक्षक आशिष नेहराच्या लग्नाचा वाढदिवस (Ashish Nehra Wedding Anniversary) फ्लाईटमध्ये पूर्ण उत्साहात साजरा केला. लग्नानंतर सुखी आयुष्य कसं जगायचं? यावर कानमंत्र दिला आहे. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral Video) होताना दिसतोय.

Apr 4, 2023, 10:51 AM IST

IPL 2023 सोडून घरी गेलेल्या Kane Williamson ला गुजरात देणार 2 कोटी रुपये; कारण...

IPL 2023 Kane Williamson: पहिल्याच सामन्यात जखमी झाल्यानंतर केन विल्यमसन मायदेशी परतला

Apr 3, 2023, 06:06 PM IST

Kane Williamson: केन विलियम्सनचा अखेर आयपीएलला 'टाटा गुड बाय', हार्दिक पांड्याचं टेन्शन वाढलं!

Kane Williamson Injury Update: केन विल्यमसन आगामी सामन्यांमध्ये (Gujarat Titans) खेळणार की नाही? यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यानंतर आता तो न्यूझीलंडसाठी (New Zealand) रवाना झाला आहे.

Apr 3, 2023, 03:23 PM IST

गुजरात टायटन्सला धक्का! केन विलियम्सन IPL 2023 मधून बाहेर, रिप्लेसमेंट साठी 'हे' ३ खेळाडू चर्चेत..

Kane Williamson Ruled Out IPL 2023: आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्स टीमना मोठा धक्का बसला. टीमचा मॅचविनर खेळाडू केन विलियम्सन आयपीएलमधून बाहेर पडला आहे. 

Apr 1, 2023, 08:22 PM IST

IPL 2023: पहिल्या विजयानंतर Gujarat Titans ला मोठा धक्का; 'हा' मॅचविनर खेळाडू आयपीएलमधून बाहेर

Kane Williamson Ruled Out from IPL 2023: पहिल्या सामन्यात गुजरातने चेन्नई सुपर किंग्जचा 5 विकेट्सने पराभव केला. मात्र या सामन्यामध्ये गुजरात टायटन्सच्या टीमला एक मोठा धक्का बसला. हा धक्का म्हणजे, केन विलियम्सनला मोठी दुखापत झाली आणि तो संपूर्ण लीग खेळू शकणार नाहीये. 

Apr 1, 2023, 04:50 PM IST

IPL 2023: 16 व्या सिझनच्या पहिल्या विजयाचा मान पांड्याच्या गुजरातला; चेन्नईचा 5 विकेट्ने पराभव

पहिला सामना गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यामध्ये खेळवण्यात आला होता. दरम्यान या सामन्यामध्ये गुजरात टायटन्सचा विजय झाला आहे.

Mar 31, 2023, 11:43 PM IST

IPL 2023: मोहम्मद शमीने घेतला क्लीन बोल्ड, पहिल्याच सामन्यात नावावर मोठा रेकॉर्ड

IPL 2023: आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला भव्यदीव्य उद्घाटनाने सुरुवात झाली आणि त्यानंतर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्सदरम्यान सलामीचा सामना खेळवला जातोय. पहिल्याच सामन्यात एक मोठा रेकॉर्डची नोंद झालीय. 

Mar 31, 2023, 09:04 PM IST

IPL 2023 : एमएस धोणी होणार आयपीएलमधला पहिला इम्पॅक्ट प्लेअर? अशी असेल दोन्ही संघांची Playing XI

आयपीएलचा सोळावा हंगाम अधिक चुरशीचा आणि रंगतदार होणार आहे. आयपीएलच्या (IPL 2023) या हंगामात इम्पॅक्ट प्लेअरचा नवा नियम (New Rules) पाहायला मिळणार आहे. याचा पहिला मान धोणीला जाण्याची शक्यता आहे

Mar 31, 2023, 04:48 PM IST

IPL 2023 : गुजरात टायटन्सकडून हे खेळाडू मैदानात उतरणार

IPL 2023 CSK vs GT: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) सीझनमध्ये गुजरात टायटन्स (Gujarat Titans ) आपल्या चांगल्या कामगिरीकडे लक्ष देईल. पुन्हा एकदा सनसनाटी विजय मिळविण्यासाठी उत्सुक आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली, गुजरात टायटन्सने 2022 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते.  अंतिम फेरीत राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. यावर्षी कशी कामगिरी करणार याची उत्सुकता आहे.  गुजरात टायटन्सने IPL 2023 च्या लिलावादरम्यान चांगले खेळाडू आपल्याकडे राखले आहेत. 

Mar 31, 2023, 01:16 PM IST