gujarat titans

GT vs DC : इशांत शर्माने वाचवली दिल्लीची लाज; शेवटच्या 5 मिनिटांत फिरवला सामना

अगदी शेवटच्या क्षणी दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली. दिल्लीने गुजरातचा 5 रन्सने पराभव केला आहे.

May 2, 2023, 11:17 PM IST

IPL 2023 : रिंकू सिंहच्या 5 षटकारांचा बदला घेणार? गुजरातसमोर आज पुन्हा कोलकाताचं आव्हान

आयपीएलमध्ये आज डबल हेडर सामना खेळवला जात आहे. यात पहिला सामना आहे तो गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सदरम्यान. दोन्ही संघ यंदाच्या आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा आमनेसामने येतायत.

Apr 29, 2023, 02:52 PM IST

IPL 2023 : नंबर 1 यारी है, पण... भर मैदानात ईशान-शुभमन भिडले, नक्की काय झालं? पाहा Video

Ishan Kishan Slaps Shubman Gill: सामन्यापूर्वी मुंबई आणि गुजरात (GT vs MI) संघातील दोन खेळाडू भर मैदानात एकमेकांना भिडल्याचं दिसून आलंय. या व्हिडिओमध्ये ईशान किशन  (Ishan Kishan) शुभमन गिलच्या (Shubman Gill) कानाखाली मारताना दिसतोय. त्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल (Viral Video) देखील होत आहे.

Apr 25, 2023, 06:54 PM IST

Arjun Tendulkar : गुजरातच्या टीमने केलेल्या अपमानाचा बदला घेणार का आज अर्जुन? पाहा काय आहे प्रकरण?

गुजरातच्या टीमपूर्वी हार्दिक मुंबईच्या टीमचा कर्णधार होता. अशातच हा सामना अर्जुन तेंडुलकरसाठीही (Arjun Tendulkar) तितकाच महत्त्वाचा असणार आहे. कदाचित याचं कारण फार कमी लोकांना ठाऊक असेल, जाणून घेऊया अर्जुनसाठी हा सामना का महत्त्वाचा असणार आहे. 

Apr 25, 2023, 04:29 PM IST

Jos Buttler ला पाहताच पोरीचं मन हुरहुरलं, डोळ्यात पाणी अन् थेट म्हणाली 'I Love You'... पाहा Video

Jos Buttler, IPL 2023: बटलर (Jos Buttler) तसा स्टायलिश खेळाडू, पोरी फिदा होणं ही साहजिक गोष्ट. गेल्या चार वर्षात बटलरने क्रिकेटविश्वात चांगलं नाव कमावलं. एवढंच काय तर, इंग्लंडला वर्ल्ड कप देखील जिंकवून दिलाय, अशातच त्याच्या लेडी फॅनचा नवा व्हिडिओ (Viral Video) व्हायरल झाला आहे.

Apr 20, 2023, 06:47 PM IST

GT vs RR: राजस्थानच्या रजवाड्यांनी घेतला फायनलच्या पराभवाचा बदला!

गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) गुजरातचा 3 गडी राखून पराभव केला आहे.

Apr 16, 2023, 11:31 PM IST

IPL 2023 : आजचा दिवस अर्जुनचा? MI vs KKR च्या प्लेइंग 11 वर एकदा नजर टाकाच

IPL 2023 : आयपीएलच्या नव्या पर्वामध्ये मुंबईचा आणखी एक सामना... संघात कुणाला स्थान मिळणार, यापेक्षा संघात अर्जुन तेंडुलकरला जागा मिळणार हा हाच क्रिकेटप्रेमींपुढचा प्रश्न. मुंबईच्या प्लेइंग 11 मध्ये कोणाला जागा मिळणार, कोण बाजी मारणार?

Apr 16, 2023, 12:38 PM IST

Shubman Gill : ....तर सणसणीत चपराक मिळेल; गुजरातच्या गिलवर संतापला Virender Sehwag!

पंजाब विरूद्ध गुजरात या रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्सचा ओपनर शुभमन गिल (Shubman Gill) ने अर्धशतकी खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर गुजरातने पंजाविरूद्धचा सामना जिंकला. मात्र गिलने या सामन्यामध्ये फार धिम्या गतीने खेळी केली.

Apr 14, 2023, 04:31 PM IST

IPL 2023: पंजाबविरोधात 1 चेंडू राखून सामना जिंकूनही हार्दिक पांड्या नाराज; संघाला इशाला देत म्हणाला "जर तुम्ही..."

IPL 2023: पंजाबविरोधातील (Punjab Kings) सामन्यात गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) सहा गडी राखत विजय मिळवला. गुजरातने शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 1 चेंडू राखत हा सामना जिंकला. 

 

Apr 14, 2023, 10:38 AM IST

PBKS vs GT : ऑल इज 'गिल'; गुजरात टायटन्सचा पंजाबमध्येच बल्ले बल्ले!

आज गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरूद्ध पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात सामना रंगला होता. गुजरात टायटन्सने पंजाबचा 6 विकेट्सने त्यांच्याच घरात पराभव केला आहे. 

Apr 13, 2023, 11:26 PM IST

GT vs KKR: सलग 5 सिक्स खाणाऱ्या यश दयाल ची आईने सोडलं जेवण, वडिलांनी मुलाला फोन करुन सांगितलं...

IPL 2023 GT vs KKR: आयपीएलमध्ये कोलकाता नाइट राइडर्सचा फलंदाज रिंकू सिंह ने गुजरातच्या यश दयालच्या एकाच षटकात सलग 5 षटकार मारत विजय मिळवून दिला. आज दोन दिवसांनंतरही या सामन्याची चर्चा होतेय, तर यशच्या कुटुंबियांनीही यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

Apr 11, 2023, 03:44 PM IST

KKR vs GT : दोन दिवसांपूर्वी ज्याने कौतुक केले त्यालाच शेवटच्या ओव्हरमध्ये चोपलं... रिंकू सिंगचे चॅट व्हायरल

 KKR vs GT  :  रविवारी नरेंद्र मोदी स्टेडिमवर झालेल्या रोमांचक सामन्यात  केकेआरने गुजरातचा 3 गडी राखून पराभव केला आहे.  या रोमांचक सामन्यात शेवटच्या षटकात कोलकाताला विजयासाठी 29 धावांची गरज होती. रिंकू सिंगने (Rinku Singh) शेवटच्या षटकात पाच षटकार मारत कोलकाताला विजय मिळवून दिला.

Apr 10, 2023, 10:33 AM IST

Who Is Rinku Singh? एकेकाळी साफसफाई करणाऱ्या रिंकूने आज मैदान मारलंय; वाचा संघर्षाची कहाणी!

Rinku Singh Struggle Story : एवघ्या एका ओव्हरमध्ये सलग पाच सिक्स मारून रिंकू हिरो ठरलाय. मात्र, रिंकूच्या संघर्षाची कहाणी अंगावर शहारे आणणारी आहे.

Apr 9, 2023, 10:39 PM IST

VIDEO : 6,6,6,6,6... Rinku Singh ठरला KKR च्या विजयाचा हिरो; पाहा शेवटच्या ओव्हरचा थरार!

Last Triller Over Of GT vs KKR: अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेल्या कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यातील रोमांचक सामन्यात केकेआरने गुजरातचा 3 गडी राखून पराभव केला आहे. रिंकू सिंगने (Rinku Singh) शेवटच्या षटकात (Last Thriller Over) पाच षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला.

Apr 9, 2023, 08:26 PM IST

GT vs KKR: राशिदच्या सेनेला भिडणार राणाचे रायडर्स; 'या' खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष!

Gujarat Titans vs Kolkata Knight Riders: टायटन्सने गेल्या मोसमात (IPL 2023) केकेआर विरुद्ध खेळलेल्या एकमेव सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे त्याचा बदला घेण्याचा निश्चय करून कोलकाताचा (GT vs KKR) संघ नव्या उत्साहाने मैदानात उतरणार आहे.

Apr 9, 2023, 03:03 PM IST