gujarat titans

IPL 2023: धोनी दुखापग्रस्त, मिलर बाहेर... कशी असेल CSK ची प्लेईंग XI; जाणून घ्या...

IPL 2023 CSK Playing XI vs GT: आजपासून IPL 2023 ची सुरुवात गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चार वेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्या सामन्याने होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. दोन्ही संघ आपल्या प्लेइंग 11 सह मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज नेहमीच त्याच्या मजबूत संघासाठी ओळखली जाते. 2023 चा हंगामही त्याला अपवाद नसणार आहे. 

Mar 31, 2023, 12:44 PM IST

IPL 2023 News : पहिल्याच सामन्याआधी चेन्नईला धक्का; धोनी मैदानात आलाच नाही तर....?

IPL 2023 News : आयपीएलमध्ये काही खेळाडूंच्या खेळासाठी क्रिकेटप्रेमी अतिशय उत्सुक असतात. अशाच खेळाडूंमधील एक नाव म्हणजे धोनीचं. पण, यंदाच्या आयपीएलमध्ये त्याच्या चाहत्यांना माहिचा खेळ पाहण्यासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते. 

 

Mar 31, 2023, 10:20 AM IST

IPL 2023: चेन्नईपुढे गुजरातचं आव्हान, पाहा प्लेइंग 11; पहिल्या दिवशी चमकणार कोण?

IPL 2023 CSK vs GT: आयपीएलच्या (IPL) नव्या आणि तितक्याच रंजक पर्वाची सुरुवात अवघ्या काही क्षणांवर येऊन ठेपलेली आहे. यंदाच्या वर्षी आयपीएलच्या पहिल्या सामन्याच चेन्नई आणि गुजरात (CSK vs GT) हे संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. मागील वर्षी आयपीएल गाजवणाऱ्या गुजरातच्या संघाकडून यंदाची सुरुवातही तितकीच दणक्यात करण्याचा मानस असेल. तर चेन्नईही त्यांचा डाव उधळून लावण्यासाठी तोडीस तोड खेळाडू मैदानात पाठवताना दिसणार आहे. त्यामुळं आता या सामन्यात बाजी कोण मारणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल. 

Mar 31, 2023, 07:30 AM IST

IPL Opening Ceremony 2023:आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याला लागणार बॉलिवूडचा तडका; जाणून घ्या.. कुठे आणि कसे बघाल

IPL Opening Ceremony 2023, CSK vs GT : गुजरातमधील अहमदाबादच्या 'नरेंद्र मोदी स्टेडियम'मध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. हा सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे. त्याचबरोबर त्यात ग्लॅमरचा तडका जोडण्यासाठी अनेक बॉलिवूड स्टार्सही यात सहभागी होणार आहेत.

Mar 30, 2023, 07:32 PM IST

IPL 2023: आयपीएलपूर्वी बदलला क्रिकेटचा मोठा नियम; टॉसनंतर कर्णधार करू शकणार 'हा' बदल

IPL 2023 New Rule: आयपीएलचा हा नवा नियम जर लागू झाला तर टीमच्या कर्णधारांसाठी तो चांगलाच फायदेशीर ठरणार आहे. दरम्यान या नियमांनुसार, बीसीसीआयने अजून याबाबत अधिकृतरित्या कोणतीही घोषणा केली नाही. मात्र लवकरच बीसीसीआय याची घोषणा करणार असल्याची माहिती आहे.

Mar 22, 2023, 10:42 PM IST

गुजरात टाइटंस Kane Williamson ला खरेदी करणार? Hardik Pandya ने दिलं उत्तर

गेल्या वर्षी 14 कोटींना रिटेन केलेला विलियम्सन हैदराबादला ट्रॉफी मात्र जिंकून देऊ शकला नाही. मात्र आता हैदराबादनंतर केन आयपीएलच्या कोणत्या टीममध्ये जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Nov 16, 2022, 03:39 PM IST

IPL 2023 Mini Auction : 10 संघांनी सोडले 85 खेळाडू, वाचा कोणत्या संघाकडे किती पैसा शिल्लक?

TATA Indian Premier League Mini Auction : एकूण 10 संघांनी 85 खेळाडूंना रिलीज केलंय. त्यामुळे आता मिनी लिलाव मेगा लिलाव होणार की काय?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

Nov 15, 2022, 10:39 PM IST

IPL 2023 : आयपीलमधल्या संघांचे आश्चर्यकारक निर्णय, पाहा कोणते खेळाडू झाले रिटेन आणि रिलीज

आयपीएल 2023 साठी दहा संघांच्या खेळाडूंची यादी जाहीर, पाहा क्लिकवर आयपीएलचे सर्व अपडेट्स

Nov 15, 2022, 08:38 PM IST

IPL Retention 2023: आयपीएलच्या 'या' टीमला जोर का झटका, कॅप्टनला तडकाफडकी काढून टाकलं!

IPL Retention list: आत्ताची मोठी बातमी समोर आली आहे. IPL Mini Auction आधी फँचायसीने कॅप्टनला दिला नारळ आहे. त्यामुळे आता चाहत्यांचं टेन्शन वाढलंय.

Nov 15, 2022, 07:47 PM IST

Team India: टीम इंडियात रोहित-राहुलची जागा घेणार हे 2 धडाकेबाज फलंदाज?, आता नवीन सलामीची जोडी

Cricket News: सध्या सुरु असलेल्या टी-20 विश्वचषक 2022 मध्ये (T20 World Cup) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी चांगली कामगिरी केली नाही. या दोन्ही खेळाडूंना न्यूझीलंड दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. अशा स्थितीत न्यूझीलंड दौऱ्यावर सलामीसाठी त्यांच्या जागी दोन धडाकेबाज फलंदाज मैदानात उतरु शकतात.

Nov 13, 2022, 06:46 AM IST

गुजरात टायटन्सच्या विजयाची 'ही' आहेत तीन प्रमुख कारणे

गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा ७ गडी राखून पराभव करत IPL 2022 च्या ट्रॉफीवर नाव कोरले. 

May 30, 2022, 09:55 PM IST

IPL ट्रॉफी जिंकल्यानंतरही 'या' खेळाडूचं करिअर धोक्यात

आयपीएल 2022 च्या ट्रॉफीवर गुजरात टायटन्सने नाव कोरत इतिहास रचला. 

May 30, 2022, 07:48 PM IST

IPLची ट्रॉफी गेली पण सेलिब्रेशन थांबलं नाही, राजस्थान टीमचा व्हिडिओ आला समोर

IPL 2022 च्या ट्रॉफीवर गुजरात टायटन्सने नाव कोरले. 

May 30, 2022, 06:38 PM IST

मॅच फिक्सिंगचे आरोप होत असताना नेहराचा फोटो आला समोर, 'त्या' पेन पेपरची होतेय चर्चा

गुजरातचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा याचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोची आणि मॅच फिक्सिंगची खुप चर्चा रंगलीय. 

May 30, 2022, 02:33 PM IST