गुजरात टायटन्सला धक्का! केन विलियम्सन IPL 2023 मधून बाहेर, रिप्लेसमेंट साठी 'हे' ३ खेळाडू चर्चेत..

Kane Williamson Ruled Out IPL 2023: आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्स टीमना मोठा धक्का बसला. टीमचा मॅचविनर खेळाडू केन विलियम्सन आयपीएलमधून बाहेर पडला आहे. 

Apr 02, 2023, 12:27 PM IST

Kane Williamson Ruled Out IPL 2023: केन आयपीएल 2023 मध्ये श्रीलंकेसोबत वनडे आणि त्यानंतर पाकिस्तानसोबतची वनडे आणि टी-20 सिरीज सोडून खेळण्यासाठी आला होता. मात्र यावेळी त्याला दुखापत झाली.

1/5

Gujarat Titans

केनला दुखापत झाल्याने गुजरातने त्यांच्या मॅचविनर खेळाडू गमावला आहे. 

2/5

Kane Williamson Injury

मार्टिन गप्टिल- गुजरात टायटन्ससाठी केन विलियम्सनच्या जागी मार्टिन गप्टिल हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. मार्टिनला आयपीएलचा चांगला अनुभव आहे. याशिवाय नुकतंच त्याने पीएसएलमध्ये चांगला खेळ केला होता.

3/5

Martin Guptill

मार्टिन गप्टिल- गुजरात टायटन्ससाठी केन विलियम्सनच्या जागी मार्टिन गप्टिल हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. मार्टिनला आयपीएलचा चांगला अनुभव आहे. याशिवाय नुकतंच त्याने पीएसएलमध्ये चांगला खेळ केला होता.

4/5

Steve Smith

स्टीव स्मिथ- यंदाच्या ऑक्शनमध्ये स्मिथला खरेदीदार मिळाला नाही. मात्र स्मिथ एक चांगला पर्याय ठरू शकतो.

5/5

Alex Hales

एलेक्स हेल्स- Kane Williamson ला पर्याय म्हणून एलेक्स हेल्स देखील एक चांगला पर्याय आहे.