मृत्यू झालेला व्यक्ती पुन्हा होणार जिवंत ?
मेंदुला मार लागल्यामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीला पुन्हा जिवंत करता येवू शकतं का याचं संशोधन सध्या सुरु आहे. भारतीय वैज्ञानिक डॉक्टर हिमांशु बंसल यांना याबाबत परवानगी देखील मिळाली आहे. ते २० मृत्यू झालेल्या लोकांवर याचं परिक्षण करणार आहे.
May 10, 2016, 02:50 PM IST