Gold Price: सोने-चांदीवरील आयात शुल्कासंबंधी सरकारचा मोठा निर्णय, नोटिफिकेशन जारी
Import Duty on Gold: केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार सोने, चांदी आणि मौल्यवान धातूंच्या नाण्यांवरील आयात शुल्क आता 15 टक्के असणार आहे.
Jan 23, 2024, 06:26 PM IST
सोने-चांदीच्या दरात बदल, 10 ग्रॅमसाठी मोजा आता 'इतके' रुपये
Gold Silver Rate: या महिन्यात सोने-चांदीत पडझडीचे सत्र आहे. आठवड्याच्या शेवटच्या सत्रात घसरणीला ब्रेक लागतो. गेल्या तीन आठवड्यात अखेरच्या सत्रात मौल्यवान धातूत वाढ होत असल्याचे दिसून येते. सोन्याने महागाईची तर चांदीने स्वस्ताईची वर्दी दिली.
Jan 22, 2024, 10:31 AM ISTसोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करताय? जाणून घ्या आजचे दर
सोने खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे सोन्याच्या किमतीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या शहरातील दुकानांमध्ये देखील तपासू शकता. आम्ही सोने आणि चांदीची अद्ययावत दिवसाची किंमत दाखवत आहोत. चला मग जाणून घ्या सोने चांदीचे दर...
Jan 21, 2024, 11:47 AM ISTसोने-चांदी खरेदीदारांना धक्का, 22 आणि 24 कॅरेटच्या किमतीत पुन्हा वाढ
आज देशात सोन्याच्या किमतीत वाढ झाली असून सोने चांदी खरेदीदारांना धक्काच बसला आहे. 14 जानेवारील आज सोन्याची किंमत किंचित घसरली आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा दर 5800 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 6327 रुपये प्रति ग्रॅम आहे.
Jan 14, 2024, 10:04 AM ISTआज सोने स्वस्त की महाग? पाहा काय आहेत आजचे दर
सोने चांदीच्या दरात सतत फेरबदल होताना दिसून येते. त्यानुसार 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत आज 62,630 रुपये आहे आणि पूर्वीच्या व्यवहारात मौल्यवान धातूची किंमत 62,440 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाली होती. सराफा बाजार किंवा वेबसाइटनुसार, चांदी 72,680 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील व्यवहारात चांदीचा भाव प्रतिकिलो 72,010 रुपये होता. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्जेसमुळे सोन्याच्या कानातल्यांच्या किमती भारतभर बदलतात.
Jan 13, 2024, 10:57 AM ISTसोने महागणार! 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर काय?
सोने आणि चांदीच्या किमतीत दररोज बदल होत असतात तर, गेल्या काही दिवसांपासून दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात लक्षणीय दरवाढ झाली ज्यामुळे आता ग्राहकांना खरेदीवर अधिक किंमत मोजावी लागणार आहे.
Jan 11, 2024, 10:43 AM ISTसोने-चांदी खरेदीदारांसाठी मोठी बातमी, पाहा सोन्याचा आजचा दर
Gold Silver Price today : सोने-चांदीच्या दरासाठी मागील आठवडा चांगला गेला. या काळात सोन्या-चांदीच्या दरात झपाट्याने वाढ झाली.
Jan 10, 2024, 10:47 AM IST
Gold Silver Rate : सोने झाले स्वस्त, चांदी चकाकली; पाहा आजचे दर
Gold Silver rate Today : देशातील सराफ बाजारात सोने चांदीचे दर वेगवेगळे असतात. दरम्यान विविध कर आकारणींचा त्यात समावेश असतो, जाणून घ्या आजचे सोने चांदीचे दर...
Jan 9, 2024, 10:09 AM ISTसोने-चांदी खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी, पाहा काय आहेत आजचे दर ?
Gold Silver Price Today : सोन्या आणि चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढउतार होत असून दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती दररोज बदलतात. मात्र आज सोने चांदीच्या दरात कोणतेही बदल झालेला नाही. जाणून घ्या आजचे दर
Jan 6, 2024, 01:06 PM IST
2024 वर्षात सोन्याचा भाव 72 हजारांवर, तर चांदी 90,000 प्रति किलो
नविन वर्षात सोन चांदीची खरेदी महागणार आहे. 2024 वर्षात सोन्याचा भाव 72 हजारांवर, तर चांदी 90,000 प्रति किलो दरावर जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Dec 31, 2023, 07:03 PM ISTभारतातून 'लाल सोनं' नामशेष होणार? भीतीदायक वास्तव समोर
Red Gold in India: हवामानाचा असाही परिणाम.... लाल सोनं नामशेष होण्याच्या मार्गावर; भारतीय बाजारपेठांना हादरा . पाहा सविस्तर वृत्त
Dec 4, 2023, 10:24 AM ISTदिवाळीत सोन्याचे दर पुन्हा कडाडले; ऐन लग्नसराईत दागिन्यांची खरेदी महागणार
Gold-Silver Price Today: सोन्या आणि चांदीच्या दरात दिवाळीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जाणून घ्या आजचे दर
Nov 16, 2023, 03:01 PM ISTDhanteras 2023 Gold Silver Price : स्वस्त झालं रेsss! धनत्रयोदशी मुहूर्तावर सोनं- चांदीच्या दरात घसरण
Dhanteras 2023 Gold Silver Price : सणवाराचे दिवस आले, ती दागिने खरेदी करण्याचे बेत आखले जातात. पण, इथं खरी कसरत असते ती म्हणजे अपेक्षित दरा दागिना खरेदी करण्याची.
Nov 10, 2023, 10:49 AM IST
दिवाळीत बिनधास्त खरेदी करा दागिने; सोन्या-चांदीचे भाव उतरले
Today Gold Silver Rate on 7th November 2023: भारतात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे. जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव
Nov 7, 2023, 10:58 AM ISTदिवाळीसाठी सोनं खरेदीची सुवर्णसंधी, भाव उतरले; वाचा आजचे सोन्या-चांदीचे दर
Today Gold Silver Rate On 31 October 2023: दिवाळीचा सण अगदी 15 दिवसांवर येऊन ठेपला असताना सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे समोर आले आहे. चेक करा आजचे सोन्याचे दर
Oct 31, 2023, 12:56 PM IST