युद्धामुळे सोन्याच्या दरात वाढ, भारतीय बाजारात एवढ्या रुपयांनी महागलं
युद्धस्थितीत सोन्या चांदीत गुंतवणूक करण्याचा कल वाढत असल्याने सोन्याची मागणी कमालीची वाढलीय
Mar 7, 2022, 11:28 AM ISTGold-Silver Price: सोने दरात मोठी वाढ! चांदीचीही उसळी, पाहा नवीन दर
GOLD PRICE TODAY, 2 MARCH 2022: रशिया-युक्रेन (Russia Ukraine Crisis) यांच्यातील वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारात पुन्हा घसरण पाहायला मिळत आहे. तसेच रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम सोने-चांदीच्या किमतीवर होत आहे.
Mar 2, 2022, 01:30 PM ISTवायदा बाजारात सोन्याचे भाव कडाडले; रशिया-युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम
GOLD PRICE TODAY : भारतातील मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा भाव 1100 रुपये प्रति तोळेने वधारला आहे. तर चांदी 2500 रुपये प्रति किलोने वधारली आहे.
Mar 2, 2022, 08:14 AM ISTGold Price Today : सोने-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर
सोनं आणि चांदीच्या (Gold-silver rate) दरात आज घसरण झाली आहे. युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरु झाल्यानंतर सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली होती. पण आज सोनं पुन्हा स्वस्त झालं आहे.
Feb 25, 2022, 05:41 PM ISTGold Rate today | सुवर्ण झळाळी वाढली; आजचे भाव किती जाणून घ्या
Gold rate today in mumbai रशिया आणि यूक्रेन यांच्यात वाढत्या तणावामुळे सोन्याच्या सोन्याच्या भावाला झळाळी मिळाली आहे. साधारण 13 महिन्यांनंतर वायदे बाजारात पुन्हा सोन्याचे भाव 50 हजार प्रति तोळेवर जाऊन पोचले आहेत.
Feb 15, 2022, 10:13 AM ISTGold Price Today | सोन्याच्या दरात वाढ की घट? पाहा 10 ग्रॅमचा भाव किती?
तुम्ही जर सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार (Gold investment plan) करत असाल, तर तुमच्यासाठी 'सुवर्ण'संधी आहे.
Feb 10, 2022, 08:02 PM ISTनिवडणुकीपूर्वी Gold दरात मोठी घसरण, घाई करा; ही संधी गमावू नका
Gold Price : सराफा बाजारात घसरण दिसून येत आहे. निवडणुकीपूर्वी सोने दरात ही घसरण पाहायला मिळत आहे. Goldसह अनेक मौल्यवान धातूंचे आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी झाल्याने मुंबईसह दिल्लीच्या सराफा बाजारातही गुरुवारी घसरण पाहायला मिळाली.
Jan 28, 2022, 09:03 AM ISTGold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, वर्षाअखेरीस 'सुवर्ण' संधी
Gold Price Today : कालच्या वाढीनंतर आज सोन्या-चांदीत घसरणीचा कल दिसून येत आहे.
Dec 29, 2021, 07:24 PM ISTGold Rate Today | सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोने 8000 रुपयांनी झालं स्वस्त
सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
Dec 22, 2021, 12:30 PM ISTGold Price today | 5 महिन्यानंतर सोनं 50 हजाराच्या पार; चांदीच्या दरांमध्येही मोठी उसळी
परदेशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सोन्याकडे गुंतवणूकदारांनी मोर्चा वळवला आहे. अशातच नवीन वर्षात सोन्यात तेजी नोंदवली जाऊ शकते.
Nov 12, 2021, 02:19 PM ISTGold Price today: सोन्याचा 5 महिन्यांनंतर 49 हजारांचा टप्पा पार, जाणून घ्या सध्याचे दर
सोन्या-चांदीच्या दरात सध्या चांगलीच वाढ होताना दिसत आहे.
Nov 11, 2021, 08:43 PM ISTGold Price Today : सोन्याला उसळी, जाणून घ्या आजचे विक्रमी दर
सोन्याच्या दरात मोठा बदल
Nov 11, 2021, 01:06 PM ISTGold Price Today : धनत्रयोदशीच्या आधी सोन्याच्या दरात मोठा बदल, आजचा दर
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याच्या दरात मोठी घसरण
Nov 1, 2021, 11:53 AM ISTGold Price Today : सोने - चांदीच्या दरात घसरण, 4000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं
असा आहे आजचा सोन्याचा दर
Oct 28, 2021, 11:37 AM ISTGold Rate Today : दिवाळीआधी सोन्याला झळाळी, गाठला उच्चांकी आकडा
सोन्याने गाठला मोठा आकडा, आजचा दर जाणून घ्या
Oct 21, 2021, 11:14 AM IST