goa

विद्यासागर राव महाराष्ट्रचे नवे राज्यपाल!

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी विद्यासागर राव यांची नियुक्ती होऊ शकते, अशी गृहमंत्रालयातील सुत्रांची माहिती आहे. 

Aug 26, 2014, 01:00 PM IST

गोवा राज्यात शंभरामागे एकाला एडस?

गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार गोवा राज्यातील प्रत्येक गावात एक तरी एचआयव्हीचा पेशंट आहे.

Aug 11, 2014, 08:34 PM IST

मुंबईसह कोकण, विदर्भ, गोव्यात अतिवृष्टीचा इशारा

 मुंबईत आज पहाटेपासून पावसानं उसंत घेतलीये. दरम्यान पुढच्या २४ तासांत मुंबईसह कोकण, विदर्भ आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा पुणे वेध शाळेनं वर्तवलाय. 

Aug 1, 2014, 09:51 AM IST

'भारत हिंदू राष्ट्रच; बनविण्याची गरज नाही'

गोव्याच्या मंत्र्यांना झालंय तरी काय? असा प्रश्न आता तुम्हालाही पडल्याशिवाय राहणार नाही. कारण, वादग्रस्त वक्तव्यं करण्याची अनोखी स्पर्धाच जणू गोव्याच्या मंत्र्यांमध्ये लागलीय.

Jul 26, 2014, 10:21 AM IST

यापुढे समुद्रावर मद्यपान केले तर ५००० रुपये दंड

गोव्यात आता समुद्र किनाऱ्यांवर मद्यपान करणाऱ्यांची खैर नाही. समुद्र किनाऱ्यावर मद्यपान केले तर तुमच्या खिशाला भुर्दंड पडू शकतो. तोही पाच हजार रुपयांचा. तसेच कचरा टाकण्यावर बंदी घालण्यात आलेय. 

Jul 18, 2014, 02:58 PM IST

गोव्यात शेजाऱ्यानं महिलेला विवस्त्र करून गुप्तांगात टाकलं तिखट

गोव्याची राजधानी पणजी इथं एक धक्कादायक प्रकार घडलाय. एका महिलेला विवस्त्र करून गुप्तांगात तिखट टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. पीडित महिलेनं आरोप लावलाय की तिच्या शेजाऱ्यानं तिच्यावर दोन दिवस अत्याचार केला होता. 

Jul 3, 2014, 02:16 PM IST

विश्वासघात : नागरिकांच्या पैशांवर आमदारांची उधळपट्टी!

जनतेच्या पैशाचा अपव्यय म्हणून रद्द झालेला गोव्याच्या आमदाराचा ब्राझील दौरा जनतेच्या पैशातूनच पूर्ण होताना दिसतोय. या शिष्टमंडळाचा भाग असणाऱ्या एका मंत्र्यांसह चार आमदारांची एक टीम गुरुवारी ब्राझीलला रवाना झालीय. 

Jul 2, 2014, 10:16 PM IST

जोरदार टीकेनंतर गोवातील मंत्र्यांचा ब्राझील दौरा रद्द

गोवा राज्य सरकारी खर्चाने फुटबॉल वर्ल्डकपमधील सामने पाहायला जाणारे तीन मंत्र्यासह 6 आमदारांचा दौरा

चौहोबाजुने टीका झाल्यानंतर रद्द करण्यात आलाय.

Jun 14, 2014, 12:10 PM IST

ना आँख दिखाएंगे- ना झुकाएंगे; 'विक्रमादित्य'वर पंतप्रधान स्वार

नौदलाच्या सामर्थ्याचा घेणार आढावा घेण्यासाठी आणि ही युद्धनौका नौदला समर्पिक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी INS विक्रमादित्यवर दाखल झालेत. त्यांनी यावेळी युद्धनौकेची पाहाणी केली.

Jun 14, 2014, 11:37 AM IST