germany

India News : 2022 मध्ये तब्बल 3.7 लाख भारतीयांनी सोडला देश; कारणं ऐकून पायाखालची जमीन सरकेल

India News : Immigration Act 1983 अंतर्गत लोकसभेत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार मागील वर्षभरात तब्बल 3,73,434 भारतीयांनी देश सोडला. यामागची कारणं अनेक होती, पण इतक्या मोठ्या संख्येनं देशातील नागरीक परदेशात जाणं ही बाब सध्या लक्ष वेधत आहे. 

 

Mar 15, 2023, 03:42 PM IST

Women Topless : सार्वजनिक स्विमिंग पूलमध्ये महिला टॉपलेस होऊ शकतात

Women Topless : सार्वजनिक स्विमिंग पूलमध्ये महिला टॉपलेस होऊ शकतात, असा अजब निर्णय जर्मनीच्या बर्लिन सरकारने घेतला आहे. 

 

Mar 11, 2023, 09:20 AM IST

शेजारच्या रुग्णाच्या व्हेंटिलेटरला वैतागून 72 वर्षीय महिलेने उचललं टोकाचं पाऊल; माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार

वृद्ध महिलेने केलेल्या 'या' गोष्टीवर तुमचा विश्वासही बसणार नाही; त्रास होत असल्यामुळे घेतला 79 वर्षीय रुग्णाचा जीव?

 

Dec 3, 2022, 10:50 AM IST

चेहरा पाहून तुम्हालाही येईल किळस, तरीही पठ्ठ्याची Guinness World Record नोंद!

माणूस आहे की सैतान, अंगावर नकाशे अन् काय काय, तरीही त्याने केला World Record

 

Nov 27, 2022, 05:57 PM IST

FIFA World Cup मध्ये आणखी एक मोठा उलटफेर; अर्जेंटीनानंतर Germany चा पराभव

FIFA World Cup 2022: जपानच्या फुटबॉल टीमने जर्मनीसारख्या बलाढ्य टीमचा पराभव केला आहे.

Nov 23, 2022, 08:33 PM IST

गंज काढायला लागले नऊ महिने; असं आहे तरी काय या 2 हजार वर्ष जुन्या खंजीरमध्ये?

इसवी सनच्या पहिल्या शतकातील हा खंजीर असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे.  एका रोमन सैनिकाने हा चांदीचा खंजीर युद्धात वापरला असल्याचेही समजते. 

Nov 15, 2022, 04:25 PM IST

Trending News : जमिनीखाली सापडलेल्या 2 हजार वर्षांपूर्वीच्या आलिशान व्हिलात अफलातून सुविधा

trending news : जमिनीखाली दडलंय तरी काय? असा प्रश्न विचारत आपल्यापैकी अनेकांनी जमिनीलाच कान लावून ऐकण्याचा प्रयत्न बालपण केला असेल.

Nov 5, 2022, 11:18 AM IST

विमानांची जोरदार धडक कॅमेरात कैद, दोन्ही पायलटचा मृत्यू; पाहा धक्कादायक Video

हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही विमानांनी आग लागली

Sep 26, 2022, 06:19 PM IST

Interesting News : हिटलरच्या नाकावर टिच्चून काम करणाऱ्या 'या' भारतीय वंशाच्या महिला गुप्तहेर कोण, माहितीये?

दुसऱ्या विश्वयुद्धादरम्यान ब्रिटनसाठी जर्मनीत गुप्तहेरी करणाऱ्या नूर यांची 13 सप्टेंबर 1944 ला नाझींकडून हत्या करण्यात आली होती. 

Sep 15, 2022, 03:43 PM IST

ज्यू नेत्यांचा आक्षेप...तरीही इतक्या कोटींना हिटलरच्या घडयाळाची विक्री, जाणून घ्या

अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या घडयाळाची इतक्या कोटींना विक्री, किंमत एकून थक्क व्हाल

Aug 8, 2022, 01:46 PM IST

Groin injury मुळे के एल राहुल त्रस्त, उपचारासाठी जर्मनीत पोहोचला

दुखापतग्रस्त के एल राहुलनेचा पाहिला फोटो,  ग्रोइन इंज्युरीच्या उपचारासाठी गाठलं जर्मनी 

Jun 21, 2022, 11:02 AM IST
Zee News Repoter Pooja Makkad Got Award From Germany For Good Reporting In Pandemic PT56S

VIDEO| पूजा मक्कड यांचा पुरस्कारानं गौरव

Zee News Repoter Pooja Makkad Got Award From Germany For Good Reporting In Pandemic

Jan 13, 2022, 09:40 PM IST

ओमायक्रॉनपासून संरक्षणासाठी आता 1 व्यक्तीला मिळणार 4 डोस

चौथ्या कोविड बूस्टर डोसची घोषणा केली आहे. 

Dec 24, 2021, 08:39 AM IST

आता या देशात Omicron चा धुमाकूळ, नवीन प्रकारामुळे पहिल्या मृत्यूची नोंद

कोरोनाचा पुन्हा एकदा धुमाकूळ सुरु झालाय. अनेक देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन धुमाकूळ घालत आहे.

Dec 23, 2021, 09:18 PM IST