आता महिला टॉपलेस...

बर्लिनमधील सार्वजनिक स्विमिंग पूलमध्ये टॉपलेस महिलांना कपडे घालण्याबद्दल सांगितलं जातं होतं. दरम्यान आता हा नवीन नियम कधी लागू होणार याबद्दल काही सांगण्यात आलेलं नाही.

समान अधिकार

Berliner Baederbetriebe यांचा निर्णयानुसार महिला आणि पुरुषांना समान वागणूक दिली पाहिजे. या निर्णयानंतर बर्लिनवासियांनी समान अधिकाराबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

महिलांना मिळाली परवानगी

जर्मनीच्या बर्लिनमधील सार्वजनिक स्विमिंग पूलमध्ये महिला टॉपलेस होण्यास परवानगी मिळाली.

कपड्याचे नियम बदले

सिनेटने सांगितलं की, शहराचं सार्वजनिक पूल चालवणाऱ्या Berliner Baederbetriebe ने कपड्यांबाबतचे नियम बदलण्याचा निर्णय घेतला.

भेदभावाची तक्रार

नाराज होत तिने न्याय, विविधता आणि समान वागणूक या मागणीसाठी महिलेने भेदभाव विरोधी लोकपाल कार्यालयात तक्रार केली.

टॉपलेस होण्यास मनाई केल्यामुळे

एका महिलेला स्विमिंग पूलमध्ये टॉपलेस होऊ दिलं नाही. त्यामुळे ती नाराज झाली.

VIEW ALL

Read Next Story