general knowledge

GK Quiz: वर्षातून एकदा, महिन्यातून दोनदा, आठवड्यातून तीनदा आणि वर्षातून सहा वेळा येतं असं काय आहे?

GK Quiz : खरं तर हा विचारलेला प्रश्न सामान्य ज्ञान (GK) हा स्पर्धा परीक्षा आणि विविध अन्य परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या प्रश्नाचं उत्तर हुशार व्यक्तीलाही माहितीय नाहीय. तुम्हाला माहितीये का या प्रश्नाचं उत्तर? 

Dec 23, 2024, 06:04 PM IST

'या' झाडांजवळ आकर्षित होतात साप, घरी लावण्यापूर्वी विचार करा

आज तुम्हाला अशा झाडांविषयी सांगणार आहोत ज्या झाडांजवळ साप आकर्षित होतात. 

Dec 23, 2024, 03:47 PM IST

Knowledge : भारतातील हा जिल्हा एकेकाळी होतं राज्य, 90% लोकांना उत्तर माहिती नाही!

Which District of India was State : भारतामध्ये असाही एक जिल्हा आहे जो स्वातंत्र्यानंतर एक राज्य होता, मात्र 1960 नंतर तो दुसऱ्या राज्याचा भाग झाला.

Dec 22, 2024, 10:28 PM IST

कमांडो अंतर्वस्त्र का घालत नाहीत?

 कमांडोंनी अंडरवेअर न घालणे ही गोष्ट अमेरिका आणि वियतनाम युद्धाशी निगडित आहे. 

Dec 20, 2024, 02:19 PM IST

भारतातील एकमेव राज्य जिथे करोडो कमावले तरी 1 रुपयांचाही टॅक्स भरावा लागत नाही; इथंच जाऊन बिजनेस करा

Tax Free State Of India : भारतात एक टॅक्स फ्री राज्य आहे. इथं कोणताही टॅक्स भरावा लागत नाही.  

Dec 16, 2024, 10:57 PM IST

Knowledge : भारतातील एकमेव राज्य, जे 8 राज्ये आणि एका देशाच्या सीमेने वेढलंय; तुम्हाला माहितीये का नाव?

भारतातील हे एकमेव राज्य आहे जे 8 राज्ये आणि एका देशाला सीमेने वेढलंय. पर्यटनासाठी हे राज्य प्रसिद्ध असून हे राज्य कुठल्या ना कुठल्या कारणाने कायम चर्चेत असतं. तुम्हाला या राज्याचं नाव माहितीये का?

 

Dec 15, 2024, 09:11 PM IST

Trending Quiz: वर्तमानपत्राच्या तळाला का असतात 4 रंगाचे डॉट? काय आहे त्याचा अर्थ

Newspaper 4 Colour Dots at the Bottom : वर्तमानपत्राच्या तळाशी 4 रंगाचे डॉट का असतात? खूप कमी लोकांना माहित आहे त्याचं उत्तर

Dec 12, 2024, 05:42 PM IST

पृथ्वीवर सर्वात पहिले 'या' फळाची निर्मीती झाली; नाव जाणून आश्चर्यचकित व्हाल

पृथ्वीवर निर्माण झालेले फळ कोणते आहे माहित आहे का? 

Dec 9, 2024, 11:16 PM IST

GK: 'या' शहरात कधीच 12 वाजत नाहीत? तुम्हाला माहितीये का उत्तर? 99 टक्के लोक चुकतात

जगभरातील सर्व शहरांमध्ये, कोणत्या ना कोणत्या चौकात, बेल टॉवर किंवा चर्चवर मोठे घड्याळ बसवलेलं असतं. दरम्यान असं एक शहर आहे ज्या शहराच्या घड्याळात कधीच 12 वाजत नाहीत. त्या शहराचे नाव तुम्हाला क्वचितच माहीत असेल. 

 

Nov 28, 2024, 04:46 PM IST

बेडकाचं विष ठरतं 'या' आजारांवर रामबाण

बेडकाचे विष हे आरोग्याच्या अनेक समस्यांवर रामबाण ठरतं. तेव्हा याचा उपयोग जाणून घेऊयात. 

Nov 19, 2024, 08:00 PM IST

मोबाइल रिचार्ज 28 दिवसांचाच का असतो? 30 किंवा 31 दिवसांचा का नसतो?

कंपनी रिजार्च सेवा देताना ग्राहकांचा विचार करते का? असा प्रश्न तुम्हाला पडेल. कंपनी 28 दिवसांचा रिचार्ज देण्यामागे कारण काय? 

Nov 18, 2024, 04:57 PM IST

महात्मा गांधींना कॉलेजमध्ये असताना इतिहासात किती मार्क होते माहितीये? मार्कशीटचे फोटो व्हायरल

आपल्या सगळ्यांचा इतिहास ठरलेल्या महात्मा गांधींनी कॉलेजमध्ये असताना इतिहासात किती मार्क होते माहितीये? मार्कशीटचे फोटो व्हायरल

Nov 15, 2024, 06:58 PM IST

सिमेंटला मराठीत काय म्हणतात? योग्य उत्तर एकालाही जमलेलं नाही

असाच एक प्रश्न आणि त्याच्या उत्तराविषयी इथं जाणून घेऊया. या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करताय का? बघा जमतंय का... 

Nov 14, 2024, 11:57 AM IST

दारु व्हेज आहे की नॉनव्हेज? आश्चर्यचकित करणारे उत्तर

दारु व्हेज आहे की नॉनव्हेज? जाणून घेऊया उत्तर

Nov 8, 2024, 07:43 PM IST