आग ओकणाऱ्या सूर्याचं वय किती माहितीये? शून्य संपणारच नाहीत...
Age of sun : सूर्याचं वय किती असेल याचा विचार कधी केला आहे का? आता पाहूनच घ्या या प्रश्नाचं उत्तर...
आग ओकणारा, डोळे दीपवणारा, रौद्र, प्रकाशमान या आणि अशा अनेक विशेषणांनी सूर्य ओळखला जातो. हा सूर्य कधीपासून अस्तित्वात आहे माहितीये?
May 18, 2024, 01:04 PM IST
आंबा हा फळांचा राजा; मग फळांची राणी कोण?
आंबा हा फळांचा राजा; मग फळांची राणी कोण?
May 15, 2024, 11:49 PM ISTकोण म्हणतं दुधाचा रंग पांढराच असतो? 'या' प्राण्याच दूध असतं काळं, नाव ऐकून व्हाल हैराण
Animal Who Gave Black Milk: दूध म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर पांढरं शुभ्र असं दूध येतं. पण दुधाचा काळा रंग असतो हे कधी ऐकायला का तुम्ही? गाय, म्हैश, बेकरी कोणताही प्राणी असो त्यांचा दूधाचा रंग हा पांढरा असतो. पण या जगात एक असा प्राणी आहे ज्याचा दुधाचा रंग हा काळा असतो.
May 14, 2024, 11:38 AM ISTHeeramandi Nath Utrai : 'हीरामंडी' मध्ये सर्वाधिक वापरल्या गेलेल्या 'नथ उतराई'चा नेमका अर्थ काय?
Heeramandi Nath Utrai : 'नथ उतराई'चा नेमका अर्थ काय? ज्यानंतर तरुणीचा तवायफ म्हणून प्रवास होतो सुरू... 'हीरामंडी'मध्ये वारंवार उल्लेख होणाऱ्या या शब्दाचा अर्थ समजून घ्या.
May 14, 2024, 11:33 AM IST
कोणत्या राज्यात सर्वात जास्त जिल्हे आहेत?
भारत देश राज्यात तर राज्य जिल्ह्यात विभागलेली आहेत. 2021 च्या आकडेवारीनुसार भारतात एकूण 752 जिल्ह्यांची नोंद आहे. देशात सर्वात जास्त जिल्हे उत्तर प्रदेशमध्ये तर सर्वात कमी म्हणजे केवळ दोन जिल्हे गोवा राज्यात आहेत. प्रशासकीय कामकाजाच्या सोयीनुसार जिल्ह्यांच्या संख्येत बदल होतो.
May 7, 2024, 10:19 PM ISTएकदोन नव्हे, 'या' देशात आहेत तब्बल 72 ऋतू
general knowledge : प्रत्येक ऋतूची वेगळी वैशिष्ट्य आहेत. प्रत्येक ऋतू या न त्या कारणानं खास आहे. अशा या ऋतूचक्रामध्ये होणारा बदल तुम्हालाही भारावून सोडतो का?
May 6, 2024, 12:29 PM IST
Smoked Biscuit म्हणजे काय? का निघतो यातून धुर... ज्यामुळे मुलाची तब्येत बिघडली?
Smoked Biscuit: लहान मुलांमध्ये सध्या स्मोक्ड बिस्किटाची क्रेझ प्रचंड वाढली आहे. पण या स्मोक्ड बिस्किटामुळे एका लहान मुलाची तब्येत बिघडल्याचा दावा केला जात होता. जाणून घेऊया स्मोक्ड बिस्किट म्हणजे नक्की काय?
Apr 23, 2024, 09:09 PM ISTTrain दिवसापेक्षा रात्रीच्या वेळेत वेगात का धावतात? 'हे' आहे यामागील रंजक कारण
Indian Railways Speed: भारतीय रेल्वे ही देशाची जीवनवाहिनी आहे. रेल्वेने दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेकडून मेल, एक्स्प्रेस, शताब्दी, दुरांतो आणि वंदे भारत एक्स्प्रेस यासारख्या विविध रेल्वे गाड्या चालवतात. या रेल्वे वेग आणि सुविधांच्या बाबतीत एकमेकांपेक्षा भिन्न आहेत. पण, सर्व गाड्यांमध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे त्यांचा वेग दिवसाच्या तुलनेत रात्रीच्या वेळेत जास्त असतो. यामागचं रंजक कारण तुम्हाला माहितीय का?
Apr 23, 2024, 02:26 PM ISTशास्त्रीयदृष्ट्या समजून घ्या... सूर्यग्रहणाचा आरोग्यावर खरंच परिणाम होतो का? गर्भवती महिलांनी काय करावे
Tips For Pregnant Women During Solar Eclipse: सूर्य ग्रहणाचा परिणाम थेट आरोग्यावर होतो असं अनेकांच म्हणणं आहे. गरोदर महिलांना या दिवशी अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. पण शास्त्रीयदृष्ट्या खरंच शरीरावर काय परिणाम होतो, ते समजून घ्या.
Apr 8, 2024, 03:53 PM ISTकोण ठरवतं घड्याळावर दिसणारी वेळ? चालवा डोकं...
Interesting facts : आपण ज्या घड्याळाच्या काट्यानुसार चालतो, तेच घड्याळ कोणाच्या इशाऱ्यावर चालतं माहितीये?
Mar 21, 2024, 03:06 PM ISTअंतराळवीर आपल्या तुलनेत कमी वेगानं वयस्कर कसे काय होतात?
Astronauts Interesting Facts: तुमच्याही मनात पृथ्वीपलिकडच्या या जगताविषयी असे प्रश्न आहेत का? त्यातील एका कमाल प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आज मिळणार आहे. अवकाशात गेलेले अंतराळवीर पृथ्वीच्या तुलनेत कमी वेगानं म्हातारे होतात?
Mar 20, 2024, 02:49 PM IST
Interesting Facts : रात्रीच्या वेळी रेल्वेगाड्या भरधाव वेगात का धावतात?
Indian Railway : रेल्वेनं रात्रीच्या वेळी प्रवास केला असेल तर एक बाब लक्षात येते की, सकाळच्या तुलनेत रात्री रेल्वेचा वेग वाढलेला असतो. याचं कारण काय?
Mar 18, 2024, 03:32 PM IST'या' देशांमध्ये पेट्रोल पाण्यापेक्षा स्वस्त
भारतात पाणी सर्वत्र खूप सहज उपलब्ध अस्तं, पण तुम्हाला माहित आहे का की असे काही देश आहेत जिथे लोकांना पाण्यासाठी पेट्रोल इतके पैसे मोजावे लागतात .
Feb 29, 2024, 01:08 PM ISTतब्बल 14 हजार वर्षांपूर्वी 'या' ठिकाणी बनवली गेली पहिली चपाती!
भारतीयांचं जेवण हे चपाती, पोळी, रोटी किंवा फुलक्यांशिवाय होतं नाही. पण तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात पहिली चपाती किंवा रोटी कुठे बनवण्यात आली.
Feb 24, 2024, 11:34 AM ISTतुम्ही कधी रेल्वे स्थानकावरील 'समुद्रसपाटीपासूनची उंची' लिहिला बोर्ड पाहिला का?
Indian Railway Interesting Facts: रेल्वेने प्रवास करताना अनेक गोष्टी नजरेआड येतात. जसे की रेल्वे स्थानकावर मार्गदर्शक तत्वे लिहिलेली असतात. अनेकदा ही तत्वे आपल्याला माहित असता तर काही मार्गदर्शक तत्वे आपल्याला माहित नसतात. यामध्ये अनेकांना प्रश्न पडला असले की, रेल्वे स्थानकावरील स्टेशनचं नाव असणाऱ्या बोर्डवर स्थानकाच्या नावासोबत समुद्रसपाटीपासूनची उंची पण का दिलेली असते.
Feb 20, 2024, 12:53 PM IST