संडे हो या मंडे रोज खाओ अंडे..! पण एका वर्षात कोंबडी किती अंडी देते?
आहारतज्ज्ञानुसार दररोज अंडी ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. त्यामुळे जगभरात असंख्य लोक रोज अंडी खातात. पण तुम्हाला माहितीय का? वर्षभरात कोंबडी किती अंडी देते ते..
Sep 23, 2024, 12:12 PM ISTTrending Quiz : तुम्हाला माहित आहे का, पृथ्वीवरचा शेवटचा रस्ता कोणत्या देशात आहे?
Trending Quiz : सध्याच्या स्पर्धात्मक युगात कोणतीही परीक्षा देण्यासाठी अभ्यासाबरोबरच सामन्य ज्ञान असणंही तितकंच आवश्यक आहे. राजकारण, कला, क्रीडा, विज्ञान, सामाजिक आणि चालू घडामोडींचं ज्ञान असणं काळाची गरज आहे.
Sep 21, 2024, 06:54 PM ISTGK Quiz : भाज्यांचा राजा बटाटा मग राणी कोण? सांगा उत्तर
GK Quiz in Hindi : आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय सामान ज्ञानावर आधारीत प्रश्नमंजुषा. या प्रश्नांचा उपयोग तुम्हाला स्पर्धात्मक परीक्षा आणि नोकरीच्या मुलाखतीसाठी उपयोगी ठरु शकतात.
Sep 20, 2024, 08:34 PM ISTQuiz: अशी कोणती वस्तू आहे जी मुलींना वर्षातून एकदा खरेदी करावीच लागते?
जगात सर्वाधिक आयुष्य जगणारे टॉप 10 प्राणी
बोहेड व्हेल 200 वर्षांहून अधिक काळ जगतो. रफआई रॉकफिश 200 वर्षांहून अधिक काळ जगतो. फ्रेशवॉटर पर्ल मसेल 250 वर्षांहून अधिक काळ जगतो. ग्रीनलॅण्ड शार्कचं वय 272 वर्षांहून अधिक असतं.ट्यूबवॉर्मचं वय 300 वर्षांहून अधिक असतं. ओशन कुवाहॉग क्लैमचे वय 500 वर्षांहून अधिक असतं. ब्लॅक कोरलचं वय 4000 वर्षांहून अधिक असतं.ग्लास स्पंजचं वय 10 वर्षांहून अधिक असतं. टुरिटॉपसिस डॉहर्नी हा अमर मानला जातो. हायड्रादेखील अमर मानला जातो.
Sep 18, 2024, 03:12 PM ISTभारतातील सर्वात श्रीमंत आहेत हे 10 कुटुंब, नेमकं करतात तरी काय? जाणून घ्या
Richest Families in India: भारतात अनेक मोठे कौटुंबिक व्यवसाय आहेत. त्यातील काहींचा तर जगातील सर्वात मोठ्या टॉप 50 कौटुंबिक व्यवसायांच्या यादीतही नंबर लागतो. पण भारतातील टॉप 10 सगळ्यात मोठे कौटुंबिक व्यवसाय कोणते आहेत हे तुम्हाला माहिती आहेत का? तर चला जाणून घेऊया ऑगस्ट 2024 पर्यंतचे भारतातील टॉप 10 कौटुंबिक व्यवसाय कोणते आहेत...
Sep 18, 2024, 01:10 PM ISTQuiz: लिहितो पण पेन नाही, चालतो पण माणूस नाही, टिक-टिक करतो पण घड्याळ नाही... सांगा मी कोण?
GK Quiz: आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय सामान्य ज्ञानाशी संबंधित एक प्रश्नमंजुषा. या प्रश्नमंजुषामधील प्रश्न स्पर्धा परीक्षांसाठी किंवा मुलाखतीसाठी उपयोगी पडणार आहेत. शिवाय सामान्य ज्ञानाबद्दल तुम्हाला किती माहिती आहे याचं उत्तर मिळणार आहे.
Sep 17, 2024, 05:45 PM ISTQuiz: कोणत्या देशाची आंतरराष्ट्रीय सीमा 14 देशांशी जोडलेली आहे?
GK Quiz : आजच्या स्पर्धात्मक युगात सामान्य ज्ञान असणं प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे. हातात मोबाईल आल्याने सर्व प्रश्नांची उत्तरं असोत किंवा जगातील कोणत्याही कोपऱ्यातील माहिती असो सहज उपलब्ध होते. पण परीक्षा किंवा मुलाखतीत मोबाईल ज्ञान उपयोगी पडत नाही.
Sep 16, 2024, 08:54 PM ISTभारत, अमेरिका, ग्रीस नव्हे... 'हा' आहे जगातील सर्वात जुना देश
जगातील सर्वात जुना देश कोणता? गुगलची मदत न घेता उत्तर देऊन पाहा तर मानलं...
Sep 14, 2024, 11:54 AM ISTTrending Quiz : गुगलवर कोणत्या गोष्टी सर्च केल्यास होऊ शकते शिक्षा?
Trending Quiz : जगातल्या कोणत्याही व्यक्तीबद्दल, जागेबद्दल, तंत्रज्ञानबद्दल किंवा अगदी प्राणी-पक्षाबद्दल माहिती हवी असेल तर आपण गुगल सर्च इंजिनची मदत घेतो. अगदी ऐका क्लिकवर आपल्याला जगातल्या कानाकोपऱ्यातील माहिती मिळते.
Sep 11, 2024, 09:44 PM ISTजगासमोर श्रीमंत दिसले तरी कर्जात बूडालेले आहेत हे देश , यादीत भारताचासूद्धा समावेश
Most Debt Countries in World: सगळ्हायात जास्त कर्ज घेऊन बसलेला देश दुसरा-तिसरा कोणता नाही तर.... बिलियन अमेरीकी डॉलरच्या आकड्यांत देश बुडलेले आहेत. जगातले सर्वात जास्त कर्जबाजारी झालेले देश, यादी वाचून नक्कीच धक्का बसेल
Sep 10, 2024, 05:57 PM ISTGK Quiz : कोंबडीने भारत-चीन बॉर्डरवर दिलं अंड, आता ते अंड नेमकं कुणाचं?
General Knowledge माणसाला कायमच सक्षम बनवत असतं. या ज्ञानामुळे तुमची बुद्धी तल्लख होते. एवढंच नव्हे तर अशा प्रश्नांमुळे तुम्ही विचार करायला लागता. असेच काही प्रश्न येथे विचारण्यात आले आहेत ज्याची उत्तर पण दिली आहेत.
Sep 9, 2024, 07:02 AM ISTQuiz: एका मुलीचा जन्म 1990 मध्ये झाला आणि 1990 मध्येच मृत्यू झाला, पण मृत्यूवेळी तिचं वय होतं 20... सांगा कसं?
General Knowledge Quiz : दररोजच्या धकाधकीच्या जीवनात थोडासा विरंगुळाही गरजेचा असतो. यासाठीच आज आम्ही तुमच्या साठी एक प्रश्नमंजुषा घेऊन आलोय. या प्रश्नांची उत्तरं मजेशीर पण तितकीच विचार करायला लावणारी आहेत.
Sep 7, 2024, 07:25 PM ISTबायोडाटाला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहित नाही
General Knowledge : मराठी भाषेत बोलताना आपण सर्रासपणे इंग्लिश शब्दांचा वापर करतो. असे अनेक शब्द आहेत ज्यांचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात दररोज होतो, पण या शब्दांना मराठीत काय म्हणतात हेच आपल्याला माहित नसतं.
Sep 3, 2024, 08:47 PM ISTकाही ट्रेन लाल आणि काही निळ्या का असतात? यात फरक काय?
भारतात रेल्वे वाहतुकीचं जाळ खूप मोठं आहे. प्रवास करताना आपल्याला लाल आणि निळ्या रंगाच्या पॅसेंजर ट्रेन पाहायला मिळतात. मात्र तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की या दोघांमध्ये नेमका फरक काय असतो?
Aug 23, 2024, 06:35 PM IST