एक संघर्षशील अभिनेत्री, जिने एका चित्रपटातून कमावले 2000 कोटी अन् रातोरात झाली सुपरस्टार
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार त्यांच्या कष्टांनी पुढे जातात, परंतु ही एक अशी अभिनेत्री आहे जिने संघर्ष आणि मेहनत यांचा सामना करत, एका चित्रपटाने आपला भाग्य बदलले आणि रातोरात सुपरस्टार झाली. आज ती तिचा 33वा वाढदिवस साजरा करत आहे. पाहुयात कोण आहे ही अभिनेत्री?
Jan 11, 2025, 12:20 PM IST
PHOTO : 6 धाकड़ छोरी! बाद झालेल्या विनेशला नावं ठेवण्याआधी तिच्या कुटंबानं देशाला काय दिलं, एकदा वाचाच
Phogat Sisters : ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडलचं स्वप्न 100 ग्रॅममुळे हुकलंय. फायनल मॅचपूर्वीच पात्रेसाठी करण्यात आलेल्या वजनमध्ये विनेश फोगाट हिचं वजन 100 ग्रॅम अधिक भरल्यामुळे ती अपात्र ठरलीय. पण बाद झालेल्या विनेशला नावं ठेवण्याआधी तिच्या कुटंबानं देशाला काय दिलं, एकदा वाचाच.
Aug 7, 2024, 12:55 PM IST'मी काहीतरी मोठं काम करावं अशी देवाचीच इच्छा' कुस्तीपटूंच्या आरोपांवर ब्रिजभूषण यांचा पलटवार
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर भारतीय कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. यावर आता ब्रिजभूषण सिंह यांनी पलटवार केला आहे.
May 31, 2023, 04:27 PM ISTWrestlers Protest : गीता फोगटसह तिचा पतीही दिल्ली पोलिसांच्या ताब्यात; जंतरमंतरवरील गोंधळानंतर प्रकरणाला नवं वळण...
Geeta Phogat Arrested : जंतरमंतरवर जात असताना 'दंगल गर्ल' गीता फोगट आणि तिच्या पतीला अटक करण्यात आली, अशी माहिती गीताने ट्वीटवर दिली आहे. मात्र दिल्ली पोलिसांकडून याबद्दल कुठलही पुष्टी देण्यात आलेली नाही.
May 5, 2023, 08:25 AM ISTफोगाट परिवाराला धक्का, पराभव सहन न झाल्यानं उचललं टोकाचं पाऊल
फोगाट कुटुंबाच्या घरी दु:खद घटना, पराभव पचवता न आल्यानं मृत्यूला कवटाळलं
Mar 18, 2021, 10:56 AM IST'दंगल गर्ल' गीता फोगटच्या घरी आला 'राजकुमार'
ट्विटरवर शेअर केला गोंडस बाळाचे फोटो
Dec 26, 2019, 08:21 AM IST'दंगल गर्ल' गीता फोगाटच्या घरी आनंदाची बातमी...
अशा प्रकारे दिली आनंदाची बातमी
Sep 3, 2019, 02:11 PM IST
'दंगल' गर्ल गीता फोगाटच्या पतीचा रुममधील डान्स सोशल मीडियावर व्हायरल
दिल्लीत नांगल ठाकरान भागात राहणारा पवन कुमार सरोहा याच्यासोबत कुस्तीपट्टू गीता फोगाट हिचे २०१६ मध्ये लग्न झाले आहे.
Jul 27, 2018, 05:19 PM ISTवर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळवणे ऑलम्पिकपेक्षा कठिण- गीता फोगाट
भारतीय कुस्तीपटू गीता फोगाटचं मत आहे की, नुकत्याच संपलेल्या वर्ल्ड कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या वाईट प्रदर्शनाचं कारण अभ्यासाची कमी हे आहे. भारताचा २४ सदस्यीय दल पॅरीसमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये एकही पदक जिंकू शकला नाही.
Sep 1, 2017, 10:40 AM IST'दंगल गर्ल' गीता फोगटने खरेदी केली रेंज रोव्हर
असं म्हणतात की केलेली मेहनत कधीच वाया जात नाही. आपली नवी रेंज रोव्हर गाडी खरेदी केल्यानंतर महिला कुस्तीपटू गीता फोगटने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गाडीचा फोटो शेअर केलाय. तसेच कठोर मेहनतीचे फळ नेहमी मिळते असं तिने फोटो शेअर करताना म्हटलंय.
Aug 22, 2017, 10:47 PM ISTआमिरच्या दंगलने तोडले सर्व रेकॉर्ड
मि. परफेक्शनिस्ट आमिर खानच्या दंगलने भारतीय सिनेसृष्टीत नवा इतिहास रचलाय. हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरलाय. आमिरने आपल्या पीकेचाही रेकॉर्ड तोडलाय.
Jan 9, 2017, 02:31 PM ISTव्हिडिओ : गीता फोगट - साक्षी मलिकची ही मॅच पाहाच!
भारताच्या दोन नावाजलेल्या कुस्तीपटूंमध्ये सामना पाहायला मिळाला तर... होय, गीता फोगट आणि साक्षी मलिक या दोघींमध्ये झालेला एक सामना सध्या पाहायला मिळतोय. 2015 साली हा सामना रंगला होता...
Dec 30, 2016, 04:46 PM ISTरीअल गीता फोगटची कुस्तीची सुवर्णपदकासाठी लढत
बॉलीवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान याचा बहुप्रतिक्षित दंगल हा सिनेमा अखेर रिलीज झालाय. या सिनेमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. या सिनेमात माजी कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या कुस्तीपटू मुली गीता आणि बबिता कुमारी यांच्या जीवनावर आधारित कहाणी आहे.
Dec 24, 2016, 03:31 PM ISTगीता फोगटच्या लग्नाला आमिरची हजेरी
बॉलीवूड अभिनेता आमिर खाननं कुस्तीपटू गीता फोगटच्या लग्नाला हजेरी लावली.
Nov 20, 2016, 10:59 PM IST