गीता फोगटच्या लग्नाला आमिरची हजेरी

बॉलीवूड अभिनेता आमिर खाननं कुस्तीपटू गीता फोगटच्या लग्नाला हजेरी लावली.

Updated: Nov 20, 2016, 10:59 PM IST
गीता फोगटच्या लग्नाला आमिरची हजेरी  title=

बिलाल: बॉलीवूड अभिनेता आमिर खाननं कुस्तीपटू गीता फोगटच्या लग्नाला हजेरी लावली. गीता फोगटचं कुस्तीपटू पवन कुमारशी दादरीमध्ये लग्न झालं. गीताचे वडील महावीर फोगट यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी आमिर खानला आमंत्रण दिलं होतं.

आगामी दंगल या चित्रपटामध्ये आमिरनं गीताचे वडिल महावीर फोगट यांची भूमिका केली आहे.