पंतप्रधान कार्यालयातील अतिकेंद्रीकरण अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक- रघुराम राजन
पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचणाऱ्या संकल्पना आणि योजनांची उत्पत्ती ही एका लहान वर्तुळातून होते.
Dec 9, 2019, 03:38 PM IST'निर्मला सीतारामन अर्थमंत्रीपदासाठी सक्षम नाहीत'
अर्थमंत्री उद्दामपणे मी कांदा आणि लसूण खात नाही, असे उत्तर देतात.
Dec 5, 2019, 10:59 PM IST'ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये मंदी असेल तर रस्त्यावर ट्रॅफिक जाम का होते?'
भाजप खासदाराचा 'मस्त' सवाल
Dec 5, 2019, 10:05 PM ISTदेवाक काळजी रे... पी. चिदंबरम यांचा भाजपला टोला
हा भाजपचा आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम असेल तर....
Dec 3, 2019, 05:32 PM IST'जीडीपी म्हणजे रामायण किंवा बायबल नव्हे; भविष्याच्यादृष्टीने बिनकामाची संकल्पना'
१९३४ पूर्वी जीडीपी ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती.
Dec 2, 2019, 10:10 PM ISTदेशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती चिंताजनक - मनमोहन सिंग
परिस्थिती अशीच राहिली तर....
Dec 1, 2019, 08:54 AM IST'भारतीय अर्थव्यवस्थेची अवस्था गंभीर; लहानसहान उपायांनी काहीही होणार नाही'
भारतीय अर्थव्यवस्थेने आठ ते नऊ टक्याच्या दराने विकास करणे अपेक्षित आहे.
Nov 29, 2019, 08:30 PM ISTदेशाचा आर्थिक विकास दर गेल्या सहा वर्षांतील सर्वात खालच्या स्तरावर
पाहा, काय सांगतायत बेरोजगारीचे आकडे
Nov 29, 2019, 08:03 PM ISTभारतात आर्थिक मंदी नाही, कधी येणारही नाही- निर्मला सीतारामन
मोदी सरकारच्या काळात देशाच्या तिजोरीतील परकीय गंगाजळीचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले.
Nov 27, 2019, 08:09 PM IST'देशात लग्न होतायंत, ट्रेनला गर्दी आहे, मग कसली आली मंदी'
हा अर्थव्यवस्थेच्या चक्राचा एक भाग आहे.
Nov 15, 2019, 07:11 PM ISTकाँग्रेसकडून देशव्यापी आंदोलनाची हाक; अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सरकारला घेरणार
लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष पूर्णपणे बॅकफूटवर गेला आहे.
Oct 22, 2019, 10:49 PM ISTजागतिक मंदीचा फटका बसल्याने डॉमिनोज पिझ्झा बंद होणार?
बाजारपेठ नसलेल्या आणखी काही देशांमध्येही कंपनीची आऊटलेस बंद करण्याचा विचार डॉमिनोझकडून सुरु आहे.
Oct 18, 2019, 05:20 PM IST'महाराष्ट्रातील प्रत्येक तिसरा तरुण बेरोजगार; भाजपचे विकासाचे मॉडेल फेल'
अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी आधी समस्येचे निदान करता आले पाहिजे.
Oct 17, 2019, 04:21 PM ISTआंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून भारताच्या अंदाजित विकासदरात मोठी कपात
अमेरिका आणि चीन यांनी परस्परांवर लादलेले कर रद्द झाल्यास जागतिक विकासदर ०.८ टक्क्यांनी उंचावेल.
Oct 15, 2019, 11:31 PM ISTभारतीय अर्थव्यवस्था डळमळीत; नोबेल विजेत्या अभिजीत बॅनर्जींचा इशारा
नजीकच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेईल, याबाबत शंकाच आहे.
Oct 14, 2019, 10:46 PM IST