gdp

'मोदी सरकारमुळे देशातील उद्योग बंद पडले, अर्थव्यवस्था ऑक्सिजनवर'

जनतेने तुम्हाला 'हाऊ डी' मोदी करण्यासाठी निवडून दिलेले नाही.

Feb 3, 2020, 05:56 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींना अर्थशास्त्रातलं फारसं कळत नाही- राहुल गांधी

 बेरोजगारीसंदर्भात मोदी तोंडातून चकार शब्दही काढत नाहीत.

Jan 28, 2020, 03:36 PM IST

'भारतीय अर्थव्यवस्थेविषयी प्रतिकूल अहवाल दिल्याने भाजप नेते IMF वर तुटून पडतील'

नजीकच्या काळात भारताला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 

Jan 21, 2020, 12:32 PM IST

मोदी सरकारची अवस्था घरातील वस्तू विकणाऱ्या दारूड्यासारखी- आंबेडकर

सोन्याची अंडी देणारी कोंबडीच विकण्याचा सरकारचा डाव आहे.

Jan 9, 2020, 03:37 PM IST

पंतप्रधान मोदी देशातील प्रमुख अर्थतज्ज्ञांना भेटणार

नीती आयोगाच्या कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Jan 8, 2020, 07:56 PM IST

येत्या पाच वर्षात पायाभूत क्षेत्रात १०२ लाख कोटीची गुंतवणूक; मोदी सरकारची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायाभूत क्षेत्रात १०० लाख कोटीची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले होते.

Dec 31, 2019, 05:30 PM IST

'भारत ही जागतिक मंदीच्या विळख्यातून बाहेर पडणारी पहिली अर्थव्यवस्था ठरेल'

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली निर्मला सीतारामन आणि अनुराग ठाकूर अहोरात्र मेहनत करत आहेत.

Dec 27, 2019, 05:42 PM IST

आम्ही संकटात असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला तारले- मोदी

आमच्यावर उद्योगपतींचे एजंट असल्याची टीका केली जाते.

Dec 20, 2019, 12:39 PM IST

अन्नधान्याच्या दरात प्रचंड वाढ; महागाईचा सहा वर्षातील उच्चांक

या निर्देशंकाने डिसेंबर २०१३ नंतर पहिल्यांदाच दोन आकडी संख्या गाठली आहे.

Dec 13, 2019, 10:33 AM IST

विकासदर मंदावलाय, पण फार काळजीचे कारण नाही- प्रणव मुखर्जी

विकासदराने साडेचार टक्क्यांची निच्चांकी पातळी गाठली आहे.

Dec 12, 2019, 09:02 AM IST
Modi government feel like economy is betting market says Shiv Sena PT1M8S

मोदी सरकारला देशाची अर्थव्यवस्था म्हणजे सट्टाबाजार वाटतो- शिवसेना

मोदी सरकारला देशाची अर्थव्यवस्था म्हणजे सट्टाबाजार वाटतो- शिवसेना

Dec 10, 2019, 04:10 PM IST

मोदी सरकारला देशाची अर्थव्यवस्था म्हणजे सट्टाबाजार वाटतो- शिवसेना

आपल्या मुठीत राहणारे अर्थमंत्री, रिझर्व्ह बँक गव्हर्नर, अर्थ सचिव, नीती आयोगाचे अध्यक्ष राज्यकर्त्यांना हवे आहेत

Dec 10, 2019, 08:55 AM IST

पंतप्रधान कार्यालयातील अतिकेंद्रीकरण अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक- रघुराम राजन

पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचणाऱ्या संकल्पना आणि योजनांची उत्पत्ती ही एका लहान वर्तुळातून होते.

Dec 9, 2019, 03:38 PM IST

'निर्मला सीतारामन अर्थमंत्रीपदासाठी सक्षम नाहीत'

अर्थमंत्री उद्दामपणे मी कांदा आणि लसूण खात नाही, असे उत्तर देतात.

Dec 5, 2019, 10:59 PM IST