तुमच्या जखमेवर मीठ चोळणारी बातमी! खासगी क्षेत्र फायद्यात मग का होत नाही कर्मचाऱ्यांची पगारवाढ? सरकारही चिंतेत
Salary Hike in Single Digit: या तिमाहीत जीडीपी दर साधारण 5.4 टक्के इतका राहिला.
Dec 12, 2024, 04:36 PM IST2050 पर्यंत पाकिस्तान खरचं भारतापेक्षा होणार श्रीमंत? AI ने दिलं उत्तर
2050 पर्यंत पाकिस्तान-भारतामध्ये कोण श्रीमंत होणार? याबद्दल व्हॉट्सअॅप एआयने उत्तर दिलं. एआयनुसार, कोणत्याही देशात राहणाऱ्या लोकांचे दरडोई उत्पन्न हे वेगवेगळ्या कारणांवर ठरते. आर्थिक विकास दर, राजकीय स्थिरता, शिक्षा. आरोग्य, तांत्रिक प्रगती यावर आय ठरते. एआयच्या माहितनुसार, सध्याचे फॅक्ट्स पाहता भारताचा आर्थिक विकास दर 7 ते 8 टक्के इतका आहे. पाकिस्तानचा आर्थिक विकास दर 3 ते 4 टक्के आहे. जो भारताच्या तुलनेत खूपच कमी आहे.
Nov 13, 2024, 02:40 PM ISTRBI Monetary Policy: RBI कडून कर्जदारांना दिलासा मिळणार? जाणून घ्या कधी होईल EMI स्वस्त...
RBI: सध्या वाढत्या महागाईमुळे सगळ्यात मोठ्या प्रमाणात भडसावणारा प्रश्न आहे तो म्हणजे वाढत्या एमआयचा. त्यामुळे सध्या आपल्या सगळ्यांना वाढलेल्या व्याजदारांमुळे जास्त ईएमआय भरावा लागणार आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे की हा रेपो रेट कधी कमी होईल?
Jan 13, 2023, 07:43 PM ISTUPI युजर्ससाठी आनंदाची बातमी, आता पेमेंट करण्यासाठी मिळणार ही सुविधा
Single Block and Multiple Debits: गेल्या काही वर्षात डिजिटल व्यवहाराचं प्रमाण वाढलं आहे. बाजार असो की प्रवास सर्वच ठिकाणी डिजिटल माध्यमातून पेमेंट होत आहे. पेमेंट करण्यासाठी तुम्ही अनेकदा युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) वापरत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
Dec 7, 2022, 06:48 PM ISTपाकिस्तानमध्ये वाढतेय गाढवांची संख्या, यामागील कारणांचा राजकिय घडामोडींशी संबंध
गाढवांच्या संख्येच्या बाबतीत पाकिस्तान आता जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
Jun 12, 2022, 09:47 PM ISTGOOD NEWS : देशाच्या अर्थव्यवस्थेची कोरोनावर मात, वर्षअखेरीस GDP दुहेरी आकड्यात
भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं आनंदाची बातमी
Nov 30, 2021, 09:03 PM ISTRBI MPC Updates : महागाईचा फटका सामान्यांना बसत असताना RBI कडून मोठा दिलासा
सामान्यांना मोठा दिलासा
Oct 8, 2021, 11:19 AM ISTअच्छे दिन ! Moody's नुसार रेटिंग सुधारले, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगले संकेत
Moody's upgrades India's outlook : रेटिंग एजन्सी मूडीजने (Moody) मंगळवारी भारताच्या सॉवरेन रेटिंगला दुजोरा देताना म्हटले आहे की, देशाचा दृष्टीकोन नकारात्मकवरून स्थिर झाला आहे.
Oct 6, 2021, 07:17 AM ISTRBI चे पतधोरण जाहीर! व्याजदरांमध्ये कोणतेही बदल नाही; GDP 9.5 % राहण्याचा अंदाज
रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गवर्नर शक्तिकांत दास यांना शुक्रवारी पतधोरण (MP) जारी केले. पतधोरण समितीने (MPC)पॉलिसी दरांमध्ये कोणतेही बदल केलेले नाही
Aug 6, 2021, 11:16 AM ISTGood News : भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीत सुधारणा, 0.4 टक्क्यांनी वाढ
कोरोना विषाणूच्या (Coronavirus) साथीच्या काळात, चालू आर्थिक वर्षात सलग दोन तिमाही घसरणीनंतर ऑक्टोबर-डिसेंबरच्या तिसर्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था (Indian economy) वाढली.
Feb 26, 2021, 09:06 PM ISTटर्कीमध्ये सापडलं 44 हजार कोटींचं गुप्तधन
Turkey Discovered Amazing Gold Treasure Bigger Than GDPs Of Some Countries
Dec 27, 2020, 09:35 PM ISTकेंद्राने जागतिक बँकेकडून कर्ज घेऊन राज्यांना मदत करावी- शिवसेना
कोसळलेल्या अर्थव्यवस्थेची जबाबदारी केंद्राचीच, आता तुम्हीच जागतिक बँकेकडून कर्ज घेऊन राज्यांना मदत करा
Sep 18, 2020, 08:34 AM IST
अर्थव्यवस्था कशी सावरली जाणार? पृथ्वीराज चव्हाणांची एक्स्लुझिव्ह मुलाखत
Prithviraj Chavan Exclusive 1 September 2020
Sep 1, 2020, 11:35 PM IST'जब जीडीपी डुबा, तब रसोडे मे कौन था... मोदीजी थे'; काँग्रेसचा मोदींना टोला
एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदराने उणे २३.९ टक्के ऐतिहासिक निचांकी पातळी गाठली.
Sep 1, 2020, 05:45 PM IST