तेव्हा सरकारने माझे ऐकले नाही आणि संकट ओढावले- राहुल गांधी
मी सरकारला वेळोवेळी सावध केले मात्र सरकारने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.
Jul 24, 2020, 02:34 PM ISTकोरोनाला लवकर रोखले तर अर्थव्यवस्था आणि रोजगाराचे चक्र पुन्हा गती पकडेल- मोदी
मोदींनी मंगळवारी २१ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.
Jun 16, 2020, 05:12 PM ISTभारताच्या अर्थव्यवस्थेसाठी दिलासादायक बातमी, पण...
या आर्थिक वर्षात भारताच्या जीडीपीत....
Jun 10, 2020, 06:30 PM ISTराज्य सरकारचा मोठा निर्णय; पेट्रोल-डिझेल दोन रुपयांनी महागणार
महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल दोन रुपयांनी महागणार आहे.
May 31, 2020, 09:15 AM ISTReliance जिओची चांदी; फेसबुक, सिल्व्हर लेकनंतर आणखी एका कंपनीची मोठी गुंतवणूक
रिलायन्स जिओमधील परदेशी कंपन्यांची मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक महत्त्वाची मानली जात आहे.
May 8, 2020, 09:00 AM ISTफेसबुकपाठोपाठ 'या' परदेशी कंपनीची रिलायन्स जिओमध्ये मोठी गुंतवणूक
सिल्व्हर लेकची रिलायन्स जिओमधील गुंतवणूक भारताच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
May 4, 2020, 11:27 AM IST
'बांधकाम उद्योजकांनी ना नफा, ना तोटा तत्त्वावर घरं विकून टाकावीत'
लॉकडाऊमुळे पुढील काही काळ तरी घरांची खरेदी होणार नाही. या काळात बांधकाम व्यावसायिकांना प्रकल्पासाठी घेतलेल्या कर्जावर व्याज भरत राहावे लागेल.
May 2, 2020, 12:05 PM ISTअर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी गुंतवणूक वाढवा; मोदींचा आदेश
या बैठकीत लॉकडाऊन संपल्यानंतर अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर कसा आणता येईल, याबाबत बराच खल झाला.
May 1, 2020, 11:07 AM ISTकोरोना ‘ब्रेक’नंतर भारत मोठा ‘टेक ऑफ’ घेईल- फडणवीस
स्वदेशी आणि स्वावलंबनावर भर देऊन भारतीय उत्पादनांनी भारतीय बाजारपेठ व्यापली जाईल.
Apr 16, 2020, 09:37 PM ISTअमेरिका, ब्रिटनमध्ये लॉकडाऊन कधी संपणार?
चीनमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले
Apr 13, 2020, 11:13 AM IST'लॉकडाऊनंतर पंतप्रधान कार्यालयातून देशाचा कारभार चालवायचा हट्ट सोडा'
विरोधी पक्षातील सक्षम आणि तज्ज्ञ लोकांची मदत घ्या.
Apr 6, 2020, 04:28 PM ISTअखेर भीती खरी ठरलीच; जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या कवेत
ही जागतिक मंदी २००९ इतकीच किंवा त्यापेक्षाही अधिक भयानक असेल.
Mar 28, 2020, 12:00 AM ISTपरिस्थिती अवघड असली तरी भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम- मोदी
सध्या भारत आर्थिक आणि सामाजिक पातळीवर संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहे.
Mar 7, 2020, 10:28 AM IST'सरकारला अर्थव्यवस्थेपेक्षा राजकीय आणि सामाजिक अजेंडा पूर्ण करण्यातच अधिक रस'
सरकारच्या या कार्यपद्धतीमुळे अर्थव्यवस्थेच्या विकासाचा वेग आणखीनच मंदावला.
Feb 29, 2020, 05:47 PM IST