gdp

देशाचा जीडीपी वाढवून सांगितला गेलाय - अरविंद सुब्रमण्यम

भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न, अर्थात जीडीपी (आर्थिक विकास दर) काढण्याच्या प्रक्रियेमध्ये त्रुटी आहेत.

Jun 13, 2019, 10:10 PM IST

नोटाबंदीचा निर्णय वाईटच होता- रघुराम राजन

मी केंद्र सरकारला स्पष्टपणे तसे सांगितले होते.

Dec 17, 2018, 09:39 PM IST

भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदरात घसरण; केंद्राचा अहवाल

चिनी अर्थव्यवस्थेचा जुलै-सप्टेंबर या तिमाहीतील विकासदर ६.५ टक्के इतका आहे. 

Nov 30, 2018, 07:32 PM IST

गुंतवणुकीत महाराष्ट्रच कर्नाटकपेक्षा सरस; सुभाष देसाईंनी मांडली 'ही' थिअरी

कर्नाटक हे देशातील सर्वाधिक गुंतवणुकदारांना आकर्षित करणारे राज्य ठरले होते.

Nov 14, 2018, 05:51 PM IST

भारतीय अर्थव्यवस्थेचा जीडीपी ८.२ टक्क्यांवर

एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात विक्रमी वाढ झालीये. 

Aug 31, 2018, 10:24 PM IST

भारताचा विकासदर ८.२ टक्क्यांवर; मोदी सरकारला मोठा दिलासा

जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था

Aug 31, 2018, 10:21 PM IST

पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर मोदी सरकारसाठी आली वर्ल्ड बँकेतून खुशखबर

  यूपी आणि बिहारच्या पोट निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहिल्यानंतर मोदी सरकारसाठी वर्ल्ड बँकेकडून एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. वर्ल्ड बँकेकडून बुधवारी सांगण्यात आले की, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी ) आणि नोटबंदीनंतर खाली गेलेला अर्थव्यवस्थेचा विकास दर आगामी २०१९-२० पर्यंत ७.५ टक्के वाढू शकतो.  वर्ल्ड बँकेकडून सांगण्यात आले की, भारताचे देशांतर्गत राष्ट्रीय उत्पन्न (GDP) वाढ होऊन २०१७-१८ कालावधीत ७.३ टक्के होण्याची शक्यता आहे. तर २०१८-१९ आणि २०१९-२० मध्ये हा दर ७.५ टक्के होण्याची शक्यता आहे.

Mar 14, 2018, 09:37 PM IST

मुंबई | तिसऱ्या तिमाहीत देशाच्या विकासदरात घसघशीत वाढ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 1, 2018, 09:30 AM IST

जागतिक बँकेनुसार, भारताकडे विशाल क्षमता, आता कसोटी मोदींची?

नुकतंच 'सेंट्रल स्टॅटिटिक्स ऑफिस'नं जाहीर केलेल्या आकड्यानुसार विकास दराचा अंदाज कमी झाल्यामुळे मोदी सरकारवर जोरदार टीका होतेय. 

Jan 10, 2018, 09:22 AM IST

मोदी सरकारला पुन्हा झटका; 'एडीबी'ने विकासदर घटवल्याचे अनुमान

एशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडिबी) जीडीपीत (विकासदर) घट केल्याचे वृत्त आहे बॅंकेने 2017/18 या आर्थिक वर्षासाछी डीजीपीत घट करत तो 7 टक्क्यावरून 6.7 टक्के केला आहे. एडिबीचा हा निर्णय मोदी सरकारसाठी अडचणीचा आहे. त्यामुळेच मोदी सरकारला झटका बसल्याची चर्चा आर्थिक आणि राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Dec 13, 2017, 02:44 PM IST

आधीच्या सरकारमध्ये जीडीपी ८ वेळा खाली घसरला - पीएम मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पडत्या जीडीपीवर हल्ला करणा-या विरोधी पक्षावर पलटवार केले आहेत. पंतप्रधान मोदी हे ICSI च्या कार्यक्रमात बोलत होते.

Oct 4, 2017, 07:42 PM IST

नोटबंदीचा फटका, GDP तीन वर्षातल्या निच्चांकावर

नोव्हेंबरमध्ये केलेल्या नोटाबंदीचा पहिला दृष्य दुष्परिणाम समोर आलाय.

May 31, 2017, 10:13 PM IST