gautami patil photo

'पिल्लू किती वेळा सांगायचं तूला...' गौतमी पाटीलच्या फोटोवर कमेंट्सचा पूर

सबसे कातील गौतमी पाटील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकतेच गौतमीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या गौतमीच्या या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. स्टेजवरील हे फोटो प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. 

Mar 14, 2024, 06:49 PM IST

भाकरी, झाडलोट, गौतमी पाटील अन् 'ती' कॅप्शन... गावरान स्टाइलमध्ये म्हणाली, 'जाळ्यात तुझ्या...'

Gautami Patil Photo: महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये प्रचंड लोकप्रिय असलेली नृत्यांगणा म्हणजे गौतमी पाटील! गौतमी जिथे जाईल तिथे तिचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं गर्दी होते. गौतमी सोशल मीडियावरही लोकप्रिय आहे. तिने सोशल मीडियावर नुकतेच काही फोटो पोस्ट केले असून हे फोटो पाहून चाहत्यांना गौतमीचा हा गावरान लूकही फार भावला आहे. तिने पोस्ट केलेली कॅप्शनही चर्चेत आहे. पाहूयात गौतमीने पोस्ट केलेल्या फोटोंना कॅप्शन देताना काय म्हटलंय....

Sep 16, 2023, 09:29 AM IST

बाई मी लाडाची गं! गौतमीचे इंस्टावर 1M फॉलोअर्स, मोठ्या अभिनेत्रींना देतेय टक्कर

लावणी (Lavni) डान्सर गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) नृत्याने महाराष्ट्रातल्या तरुणाईला वेड लावलं आहे. दुसरीकडे गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि गोंधळ हे समीकरण देखील ठरलेलं आहे. क्वचितच गौतमीच्या कार्यक्रमात गोंधळ झाला  नाही असं घडलं आहे. आता गौतमीने इंस्टाग्रामवर 1 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे.

Aug 2, 2023, 06:52 PM IST

Gautami Patil : गौतमी पाटीलचा 'हा' किलर लूक पाहिला का? पाहा PHOTO

Gautami Patil : नृत्यांगणा आणि सोशल मीडिया स्टार गौतमी पाटीलचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजले आहे. गौतमी आपल्या लावणीतून आणि तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करत असते.

Apr 12, 2023, 12:20 PM IST

गौतमी पाटीलचा नादच खुळा; व्हायरल व्हिडिओनंतर आता फोटो चर्चेत

सध्या सगळ्यात जास्त कोणाची चर्चा असेल तर ती म्हणजे, गौतमी पाटीलची. गौतमी पाटीलचं सोशल मीडियावर खूप मोठं फॅन फॉलोईंग आहे. तिचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच तिचा एक प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल झाला होता. 

Mar 26, 2023, 10:16 PM IST

Gautami Patil Video : आराराsss! 60 बाऊन्सर्स असतानाही गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजांचा धुडगूस

Gautami Patil : सोशल मीडियानं प्रसिद्धीझोतात आणलेल्या चेहऱ्यांमध्ये गौतमी पाटीलच्या नावाचाही समावेश आहे. डान्स व्हिडीओ असो किंवा मग रील्स, गौतमी एक ना अनेक कारणांनी चर्चेत आली. 

 

Feb 24, 2023, 01:10 PM IST

Guatami Patil : गौतमी पाटील मोठ्या पडद्यावर झळकणार, चित्रपटाचे नाव आले समोर

खुप झाली लावणी...आता चित्रपटात झळकणार, Guatami Patil च्या चित्रपटाची एकच चर्चा

 

Dec 24, 2022, 05:33 PM IST

Video Viral : गौतमी पाटीलनं चालू कार्यक्रमातच...; स्टेजवर प्रेक्षकांचा घोळका

Guatami Patil Viral Video : लावणी कलाकार गौतमी पाटीलचं (Guatami Patil) नाव आता किमान महाराष्ट्रासाठी तरी नवं नाही. अर्थात तिच्या नावाची असणारी ओळख प्रत्येकासाठी वेगळी आहे. 

Dec 16, 2022, 10:35 AM IST