बाई मी लाडाची गं! गौतमीचे इंस्टावर 1M फॉलोअर्स, मोठ्या अभिनेत्रींना टक्कर

लावणी डान्सर गौतमी पाटील विविध कारणांमुळे नेहमी चर्चेत असते.

फोटो शेअर

ती सोशल मीडियातही नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

क्यूट फोटो

येथे तिने खूप क्यूट फोटो शेअर केले आहेत.

1 मिलिअन फॉलोअर्स

तिने नुकताच 1 मिलिअन फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे.

अभिनेत्रींना टक्कर

याबाबतीत तिने सिनेसृष्टीतील मोठ्या अभिनेत्रींना टक्कर दिली आहे.

स्टेज शो आणि राडा

गौतमी पाटील स्टेज शो आणि राडा हे समीकरणच बनत चालले आहे.

हावभावांमुळे चर्चेत

वादग्रस्त हावभावांमुळे गौतमी पाटील चर्चेत आली होती.

तरुणांची गर्दी

गौतमीवर टिका होते पण तिच्या कार्यक्रमांना तरुणांची नेहमीच गर्दी असते.

कार्यक्रम रद्द

आयोजकांनी व्यवस्थित बंदोबस्त ठेवला नाही तर कार्यक्रम रद्द करण्याचा इशारा गौतमी पाटीलने दिला आहे.

प्रेक्षकांना इशारा

तु्म्हाला दगडफेक करायची असेल तर माझ्या कार्यक्रमाला येऊ नका असेही गौतमीने म्हटले होते.

VIEW ALL

Read Next Story