डान्सर गौतमी पाटील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

नुकतंच गौतमीने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. जे सध्या खूप व्हायरल होत आहेत.

शेअर केलेल्या फोटोंवर युजर्स कमेंट करत आहेत. यापैकी एक कमेंटने लक्ष वेधून घेतलं आहे.

तिच्या फोटोवर एका चाहत्याने कमेंट केली आहे.

कमेंट करत एका चाहत्याने लिहीलंय की, 'पिल्लू किती वेळा सांगायचं तूला असे फोटो नको टाकत जाऊस जमाना वाईट आहे लोकं वाट आहेत.'

यासोबतच काही चाहत्यांनी तिच्या फोटोंचं खूप कौतुक केलं आहे.

गौतमीचे हे फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत.

VIEW ALL

Read Next Story