साड्या बाजारात उपलब्ध

गौतमी सारख्या दिसणाऱ्या साड्या अगदी बाजारात 500 ते 2000 रुपयांपर्यंत तुम्हाला बाजारात उपलब्ध होतील.

नेटच्या हेवी बॉर्डर

नेटच्या हेवी बॉर्डर असलेल्या साडीवर गौतमी नृत्य सादर करत असते. त्यामुळे तिचे लुक अधिकच खुललेल दिसते.

नववारी साड्यांना मागणी

गौतमीने नेसलेल्या नववारी साड्यांना सध्या बाजारात खूप मागणी आहे. साडयांसोबत अनेक महिलांना तिने शिवून घेतलेलं ब्लाऊज पॅटर्नही अनेक महिलांना आवडते.

शिफॉन, ऑर्गेंजा साड्यांचे कलेक्शन

गौतमी साडीच्या काठाला मोठी जाळीदार, फुललेली लेस त्याला साजेसं ब्लाऊज असा पोषाख करुन नृत्य सादर करत असते. ती फक्त काठाच्याच नाही तर शिफॉन, ऑर्गेंजा साड्यांचे कलेक्शन तिच्याकडे असतात.

साहावारी साडीच्या नववारी साड्या शिवते

गौतमी साहावारी साडीच्या सुरेख नववारी साड्या शिवल्याप्रमाणे तिच्या साड्या असतात. यावर ती प्लेन ब्लाऊज न शिवता नेट किंवा बलून्स स्टाईलचे ब्लाऊज शिवत असते.

हिच्यामुळे मार्केट जाम

काही वादांमुळे चर्चेत आलेल्या गौतमीने त्यानंतर मनोरंजन क्षेत्रात मोठं नाव तयार केलं आहे. गौतमीने खऱ्या अर्थाने 'मार्केट जाम' केलंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

सौंदर्यावर लोक फिदा

गौतमीने तिच्या अदांनी तरुणाईला वेड लावलं आहे. तिच्या सौंदर्यावर लाखो लोक फिदा आहेत. आपल्या लावणीने ती अनेकांना घायाळ करते.

VIEW ALL

Read Next Story