गौतम अदानींच्या धाकट्या मुलाच्या लग्नात सेलिब्रिटींना No Entry? साधेपणाविषयी ते काय म्हणाले पाहिलं?
Gautam Adani Son Wedding : श्रीमंतांना लाजवणार गौतम अदानींच्या मुलाचा लग्नसोहळा; परंपरा, साधेपणाविषयी लक्ष वेधणारं वक्तव्य...
Jan 22, 2025, 08:46 AM IST
गौतम अदानींना एकाच दिवशी आणखी एक मोठा दणका; ₹2.45 लाख कोटी कुठे उधळले? स्पष्टीकरण द्या
Gautam Adani Group: बुधवारीच गौतम अदानी यांनी 20 Year ग्रीन बॉण्डच्या विक्रीतून 600 मिलियन डॉलरची रक्कम उभी करण्याची घोषणा केली होती.
Nov 21, 2024, 02:12 PM IST
फसवणूक, लाचखोरीप्रकरणी Gautam Adani दोषी; अमेरिकेतून आला खळबळजनक निर्णय, काय आहे प्रकरण?
Gautam Adani Charged: न्यायालयानं सुनावलेल्या या निर्णयानंतर भारतीय शेअर बाजारात एकच खळबळ माजली. पाहता पाहता Adani Bonds कोलमडले आणि...
Nov 21, 2024, 11:29 AM IST
रातोरात हादरला अंबानी, अदानींच्या श्रीमंतीचा डोलारा; सुरुंग लागेल असं नेमकं काय घडलं?
Business News : जागतिक स्तरावर सध्या आर्थिक गणितं दिवसागणिक क्लिष्ट होत असून, आर्थिक मंदीचीच ही पूर्वसूचना असल्याचं म्हटलं जात आहे.
Oct 4, 2024, 11:58 AM IST
भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानींची घसरण, अव्वल स्थानावर कोण? पाहा टॉप 10 यादी
Richest Indians List : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्यासाठी 2023 हे वर्ष आव्हानात्मक ठरलं. पण 2024 या वर्षात त्यांनी नव शिखर गाठलं आहे. आता भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत गौतम अदानी अव्वल स्थानावर पोहोचले आहेत.
Aug 29, 2024, 04:31 PM ISTश्रीमंतांच्या यादीत अंबानी नंबर-1! अदानींना सोडलं मागे, संपत्तीचा आकडा ऐकून बसेल धक्का
Hurun India Rich List 2023 : Hurun India Rich List 2023 नुसार मुकेश अंबानी यांनी गौतम अदानींना मागे सोडलं आहे. या यादीनुसार अदानी यांचं मोठं नुकसान झाल्याचं दिसतेय तर अंबानींच्या संपत्ती वाढ झाली आहे.
Oct 11, 2023, 02:23 PM IST
Mukesh Ambani: आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मुकेश अंबानींकडून कोण हिरावणार? 'त्या' व्यक्तीचं नाव समोर
Asia's Richest Man: रिलायन्स उद्योग समुहाला एका उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचं नाव जगातील आणि त्यातूनही आशिया खंडातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत घेतलं जातं. पण, आता मात्र त्यांची जागा कुणी दुसरंच घेताना दिसणार आहे.
Mar 29, 2023, 10:32 AM IST
Gautam Adani Net Worth: अदानींची मोठी झेप! संपत्तीमध्ये 3,94,76,40,00,00 रूपयांनी वाढ
Gautam Adani Net Worth: हिंडनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर, गेल्या महिन्याच्या अपयशानं मोठा फटका बसलेल्या गौतम अदानींच्या शेअर्समध्ये (Gautam Adani Market Cap) आणि मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आलं आहे. त्यामुळे आता अदानींची घसरलेली संपत्ती (Adani) पुन्हा सावरणार का असा प्रश्नही समोर आहे.
Mar 4, 2023, 12:26 PM ISTGautam Adani: अदानींची घसरगुंडी थांबता थांबेना! टॉप 30 तून बाहेर? आता उरली इतकी संपत्ती
Gautam Adani Out from Top 30 Rich People: एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती (Top 30 Richest People) म्हणून ओळखले जाणारे उद्योगपती गौतम अदानी आता टॉप 30 लिस्टमधूनही बाहेर पडल्याचे वृत्त समोर येते आहे. त्यातून आता त्यांच्या केवळ इतकीच संपत्ती (Gautam Adani Wealth) उरली आहे.
Feb 25, 2023, 09:15 PM ISTGautam Adani Row: गौतम अदानींप्रमाणेच धीरुभाई अंबानीसुद्धा होते संकटात; पण त्यांच्या एका मास्टरस्ट्रोकनं शेअर बाजारही हादरला
Gautam Adani Row: नेमका कसा करायचा हे धीरुभाईंनी नकळत अनेकांना शिकवलं. योग्यवेळी त्यांनी मारलेला तो मास्टरस्ट्रोक काय होता? पाहाच...
Feb 10, 2023, 11:11 AM ISTGautam Adani : कॉलेज ड्रॉपआउट आहेत गौतम अदानी...कुटुंबातील इतर सदस्य किती शिकलेत ?
Gautam Adani : गौतम अदानी यांनी बॅचलर डिग्री इन कॉमर्स साठी गुजरात युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेतला पण दुसऱ्याच वर्षी ड्रॉपआऊट होऊन ते बाहेर पडले आणि थेट मुंबईला आले..
Feb 9, 2023, 12:10 PM ISTAdani Enterprise: झुकेगा नहीं... हिंडनबर्गचा पंच खिळखिळा? शेअर बाजारात अदानी 'सुपर से भी उपर'
Hindenburg vs Adani: हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी ग्रुपची अवस्था कशी झाली हे आपण सर्वांनीच पाहिले परंतु आता जी बातमी समोर येते आहे त्यानं तुम्हालाच धक्का बसेल. आता अदानींच्या धक्कानंतर अवघ्या काही दिवसातच गौतम अदानीं सावरताना दिसत आहेत.
Feb 8, 2023, 01:19 PM ISTमोदी है तो मुमकीन है! गौतम अदानी 2 नंबरवर पोहोचले कसे? संसदेत राहुल गांधी गरजले
'अशी काय जादू झाली मागच्या नऊ वर्षात ते थेट दोन नंबरवर पोहोचले' संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी यानी अदानींच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी आणि केंद्रसरकारवर गंभीर आरोप
Feb 7, 2023, 03:31 PM ISTGautam Adani : अदानींना मोठा धक्का, दर सेकंदाला तब्बल 'इतक्या' लाखांचे नुकसान? जाणून घ्या कसं..
Gautam Adani Wealth Loss : शेअर बाजार उघडल्यानंतर अदाणी समूहाच्या 10 कंपन्यांचे शेअर्स गटांगळ्या खाताना दिसत आहेत. हिंडेनबर्गचा अहवाल आल्यापासून अदानी समूहाला एकूण 118 अब्ज डॉलर्सचा फटका बसलाय.
Feb 6, 2023, 02:41 PM ISTAdani Group: गौतम अदानी यांच्यावर कारवाई होणार? SEBI चं सुचक वक्तव्य!
Gautam Adani, SEBI: अदानी एंटरप्रायझेसचा एफपीओही रद्द करण्यात आला होता. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचं नुकसान झालंय, त्यानंतर आता सेबीने अदानी समूहाबाबत मौन सोडलंय.
Feb 4, 2023, 09:17 PM IST