garud puran

अंत्यसंस्कार रात्री का करत नाहीत?

16 संस्कारामधील शेवटचा संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार.

Dec 3, 2024, 06:24 PM IST

Chanakya Niti : चुकूनही करू नका 'या' 5 लोकांच्या घरी जेवण!

चाणक्य नीतिमध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आजही अनेक लोकं फॉलो करतात. इतकंच नाही तर काहींनी त्यांचा अवलंब करून फायदा देखील झाला आहे. तर चाणक्य नीतिनुसार असे काही लोकं आहेत ज्यांच्या घरी चुकूनही काही खाऊ नका. आता ते कोण आहेत हे जाणून घेऊया...

Sep 4, 2024, 06:36 PM IST

Garuda Puran:श्रीमंताला भिकारी बनवतात 'या' सवयी

Garuda Puran: गरुड पुराणानुसार, मनुष्याने कधी कंजूष असू नये. श्रीमंत मनुष्य कंजूष असेल तर तो निर्धन असतो. जो मनुष्य पैशांचा गर्व करतो, त्याच्याकडे जास्त काळ पैसा टिकत नाही. अशांवर धनाची लक्ष्मी नाराज होते, त्यांच्याकडे कधीच पैसे टिकत नाहीत. गरुड पुराणानुसार, पैशांसाठी इतकांना धोका देणारा नेहमी कंगाल राहतो. मनुष्याला नेहमी तुळस पूजा करायला हवी. अशा ठिकाणी पैशांची कमी कधी भासत नाही. 

Dec 8, 2023, 06:54 PM IST

मृत व्यक्तीच्या 'या' वस्तू चुकूनही वापरु नका; गरुड पुराणात सांगितलयं धक्कादायक कारण

मृत व्यक्तीच्या काही वस्तू वापरु नयेत असं गरुड पुराणात सांगण्यात आलेय.

Aug 20, 2023, 05:04 PM IST

मृत्यूनंतर आत्मा शरिरातून बाहेर कसा पडतो? गरुड पुराणात दिलंय उत्तर

मृत्यू होत असताना शरिरातील 9 दरवाजांपैकी एकामधून आत्मा बाहेर पडते असं गरुड पुराणमध्ये सांगण्यात आलं आहे. 

 

Aug 18, 2023, 06:01 PM IST

Garuda Purana: 'अशी' पत्नी असेल तर उजळेल नवऱ्याचे नशीब

एक स्त्री फक्त आपल्या घराला आनंदी ठेवू शकते याबद्दल गरुड पुराणात माहिती देण्यात आली आहे. पतिव्रता स्त्री ने नेहमी आपल्या नवऱ्याचा आदर करते आणि समाजातही नवऱ्याचा आदर राखते. एकमेकांना योग्य तो मान दिल्याने पतीपत्नीच्या नात्यात वाद होत नाहीत.घरात संकटाची परिस्थिती निर्माण होईल, अशी भाषा ती वापरत नाही.

Aug 9, 2023, 06:52 PM IST

Garuda Purana: मृत्यू जवळ आल्यास व्यक्तीला दिसतात 'हे' संकेत

प्रत्येकाला आपल्या जन्म मृत्यूबद्दल ऐकायला आवडते. गरुड पुराणानुसार माणसाला त्याच्या चांगल्या-वाईट कर्मांचे फळ या जन्मात तर काहींना मृत्यूनंतरही भोगावे लागते. तसेच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याच्या आधी काही संकेत मिळू लागतात. गरुड पुराणानुसार, मृत्यूपूर्वी व्यक्तीचा श्वास उलटा चालतो. व्यक्तीला त्याच्या आजूबाजूचे लोक दिसत नाहीत. मृत्यूपूर्वी माणसाच्या हातावरील रेषा खूप हलक्या होतात. काही लोकांच्या रेषा तर पूर्ण पणे दिसणे बंद होते.  

Aug 8, 2023, 05:14 PM IST

तुमच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या लोकांना कसं ओळखायचं? आत्ताच जाणून घ्या

आपण एखाद्यावर विश्वास ठेवून बोलतो पण तिच व्यक्ती पाठीत खंजीर खुपसते. अशा लोकांमुळेच आपले अधिक नुकसान होत असते. लोकांच्या अशा वागण्यामुळे आपल्याला मनस्ताप होतो. पण हे कसं हाताळायचं हे आपल्याला कळत नाही. गरुड पुराणात याचं उत्तर देण्यात आलं आहे.

Aug 6, 2023, 01:37 PM IST

Garud Puran: कर्जाची परतफेड केली नाही तर...? पाहा गरूड पुराणात काय शिक्षा मिळते?

प्रत्येकाला पैशाची गरज असते आणि ती गरज भागवण्यासाठी लोक कर्ज घेतात पण बरेच लोक घेतलेले कर्ज फेडत नाहीत.

May 6, 2023, 09:38 PM IST

मृत्यू झाल्यानंतर 13 दिवस आत्मा घरातच राहतो, गरुड पुराण सांगते...

Garuda Purana: गरुड पुराणात जन्म आणि मृत्यूबद्दल अनेक धक्कादायक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यापैकी एक म्हणजे मृत्यूनंतर आत्मा 13 दिवस घरात राहतो. या मागच कारण गरूड पुराणमध्ये काय सांगितले आहे त्याबद्दल जाणून घेऊया 

Jan 8, 2023, 12:04 PM IST

Garud Puran: मृत्यूच्या 13 दिवसानंतरही पृथ्वीवर असतो आत्मा; पहा काय म्हटलंय गरूड पुरुणात

 एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा कुठे जाते असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो.

Jul 23, 2022, 10:17 AM IST