मृत्यू हे अंतिम सत्य

मृत्यू हे प्रत्येकाच्या आयुष्यातील अंतिम सत्य आहे. ज्याचा जन्म झाला आहे, त्याचा मृत्यू होणंही अटळ आहे.

मृत्यूनंतर आत्मा शरिरातून बाहेर कसा पडतो?

मृत्यू होत असताना शरिरातील 9 दरवाजांपैकी एकामधून आत्मा बाहेर पडते असं गरुड पुराणमध्ये सांगण्यात आलं आहे.

गरुड पुराणात दिलंय उत्तर

गरुड पुराणात सांगण्यात आलं आहे की, माणसाच्या मृत्यूच्या वेळी त्याची आत्मा डोळे, कान, तोंड आणि नाकातून बाहेर पडते.

व्यक्तींप्रमाणे आत्मा बाहेर पडते

वेगवेगळ्या व्यक्तींच्या आत्मा वेगवगळ्या ठिकाणाहून बाहेर पडत असतात.

जास्त जगण्याची इच्छा

गरुड पुराणात सांगितल्यानुसार, ज्या लोकांना जास्त आयुष्य जगण्याची इच्छा असते त्यांची आत्मा डोळ्यातून बाहेर पडते.

नाकातून आत्मा बाहेर पडणं शुभ

शास्त्रांनुसार, नाकातून आत्मा बाहेर पडणं फार शुभ मानण्यात आलं आहे. ज्या व्यक्तीने आपलं आयुष्य निस्वार्थपणे घालवलं आहे, त्यांची आत्मा नाकातून बाहेर पडते.

धर्म

जे लोक आयुष्यभर धर्माच्या मार्गावर जगतात त्यांची आत्मा तोंडातून बाहेर पडते.

पैसा

जी व्यक्ती आयुष्यभर फक्त पैसा कमावण्यात व्यग्र असते त्याची आत्मा उत्सर्जित अवयवातून मलमूत्रातून बाहेर पडते.

ही माहिती सामान्य माहितीवर उपलब्ध आहे. Zee या माहितीची पुष्टी करत नाही.

VIEW ALL

Read Next Story