आपण एखाद्यावर विश्वास ठेवून बोलतो पण तिच व्यक्ती पाठीत खंजीर खुपसते. अशा लोकांमुळेच आपले अधिक नुकसान होत असते.
लोकांच्या अशा वागण्यामुळे आपल्याला मनस्ताप होतो. पण हे कसं हाताळायचं हे आपल्याला कळत नाही. गरुड पुराणात याचं उत्तर देण्यात आलं आहे.
फसवी घाबरुन बोलताना दिसते. बोलताना मध्येच अडखळतणे, तुटक-तुटक बोलणे काहीही शब्द जोडून वाक्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करत
खोटे बोलणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलू लागतात. प्रतिक्रियेला अनुसरुन हे हावभाव नसतात.
संवाद साधताना व्यक्तीच्या डोळ्यात बघा. व्यक्ती खोटे बोलेल पण डोळे खरे बोलतात.
संभाषण करताना पायावर पाय टाकून बसणे किंवा तो मध्येच हातपाय हलवणे. अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे.
तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असेल आणि खांदे वाकलेले असतील तर ती व्यक्ती तुमच्याशी खोटं बोलत असेल.
फसवी व्यक्ती थेट नजर भिडवण्यास टाळाटाळ करते. अशा तऱ्हेने जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याशी खोटं बोलत असते किंवा तुम्हाला फसवत असते.