आयुष्यात श्रीमंत व्हावे असे प्रत्येकाला वाटते. पण काही सवयी श्रीमंतांनाही भिकारी बनवतात.
गरुड पुराणामध्ये अशा काही सवयी सांगण्यात आल्या आहेत, ज्या श्रीमंताला गरीब बनवतात.
गरुड पुराणानुसार, यामुळे मनुष्य कंगाल तर होतोच यासोबतच तो नेहमी चिंताग्रस्त असतो.
गरुड पुराणानुसार, दान न करणारे कितीही पैसे कमवूदते, त्यांना नेहमी पैशांची कमी भासते.
गरुड पुराणानुसार, मनुष्याने कधी कंजूष असू नये. श्रीमंत मनुष्य कंजूष असेल तर तो निर्धन असतो.
जो मनुष्य पैशांचा गर्व करतो, त्याच्याकडे जास्त काळ पैसा टिकत नाही.
अशांवर धनाची लक्ष्मी नाराज होते, त्यांच्याकडे कधीच पैसे टिकत नाहीत.
गरुड पुराणानुसार, पैशांसाठी इतकांना धोका देणारा नेहमी कंगाल राहतो.
मनुष्याला नेहमी तुळस पूजा करायला हवी. अशा ठिकाणी पैशांची कमी कधी भासत नाही.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे.ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.)