gangster

छोटा राजनबद्दलच्या पाच महत्त्वाच्या गोष्टी!

अँडरवर्ल्ड डॉन एक मोठा गँगस्टर म्हणून ओळखल्या जाण्याऱ्या राजेंद्र सदाशिव निकाळजे याला अखेर पोलिसांनी अटक केलीय. इंडोनेशियामधील बाली इथं त्याला पकडण्यात आलं. छोटा राजनचा जन्म ६ डिसेंबर १९५९ रोजी मुंबईतील चेंबूरमध्ये झाला, तिथंच तो वाढला.

Oct 26, 2015, 02:57 PM IST

पाहा, 'कबाली' सिनेमातला रजनीकांतचा गँगस्टर लूक!

अभिनेता रजनीकांतच्या नव्या सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिलीय. रजनीकांतचा आगामी चित्रपट 'कबाली'मध्ये तो एका वेगळ्याच लूकमध्ये दिसतोय. 

Sep 16, 2015, 10:16 PM IST

गायक अरिजीत सिंगला रवि पुजारीची धमकी, पाच कोटी किंवा दोन फ्री शो कर...

मुस्कुराने की वजह तुम हो... या गाण्याने करोडो संगीत रसिकांच्या हृदयात स्थान बनविलेला गायक अरिजीत सिंह याला अंडरवर्ल्डची धमकी आली आहे. अरिजीतने ओशिवारा पोलिस स्टेशन तक्रार दाखल केली आहे. 

Aug 17, 2015, 02:21 PM IST

अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये १४ दिवसांची वाढ

अरुण गवळीला त्याच्या पॅरोलमध्ये १२ जुनपर्यंत वाढ मिळाली आहे. मुलाच्या लग्नासाठी गवळी पॅरोलवर बाहेर होता.

May 29, 2015, 06:39 PM IST

नागपूरमध्ये 25-30 गुंडाचा तलवारी घेऊन नंगानाच, गाड्यांची तोडफोड

शहरामध्ये गुंडांचा दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला. पोलीस ठाण्याजवळ भर रस्त्यावर 25-30 गुंडांचा तलवारी घेऊन धुमाकूळ घालत गाड्यांचीही तोडफोड केली. ही गुंडगिरी सीसीटीव्हीत कॅमे-यात कैद झाली आहे.

May 21, 2015, 06:03 PM IST

नागपूरच्या कारागृहातून पाच अट्टल गुंड फरार

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून पाच अट्टल गुंड फरार झालेत. यापैकी सत्येद्र गुप्ता, मोहम्मद शोएब, बिनेश उईके हे तिघे मोक्काचे आरोपी असून त्यांच्यावर प्रत्येकी २० ते २५ गुन्ह्यांची नोंद आहे. 

Mar 31, 2015, 06:18 PM IST

पुण्यात पुन्हा गॅंगवार, गुंडावर गोळीबार

पुण्यात रविवार पेठेतल्याकस्तुरी चौकात सराईत गुंड अजय शिंदे याच्यावर बुधवारी संध्याकाळी गोळीबार झाला. भररस्त्यातला हा थरार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालाय. 

Mar 19, 2015, 03:56 PM IST

डॉन अरूण गवळीला नागपूर जेलमध्ये हलविले

कुख्यात माफिया डॉन अरूण गवळी याला तळोजा जेलमधून नागपूर जेलमध्ये हलवण्यात आलंय. यामागचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. त्याला धोका असल्याने हलविण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Mar 17, 2015, 10:17 AM IST

प्रदीप जैन हत्येप्रकरणी अबू सालेमला जन्मठेप

गँगस्टर अबू सालेमला मुंबईच्या विशेष टाडा कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. बिल्डर प्रदीप जैन हत्याप्रकरणी कोर्टानं ही शिक्षा सुनावली. 

Feb 25, 2015, 12:49 PM IST

पुण्यातील गुंड गजा मारणेला नवी मुंबईत अटक

पुण्यातला कुख्यात गुंड गजा मारणे याला कामोठे पोलिसांनी अटक केली. पुणे गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींनी अटक झालीये.

Dec 11, 2014, 10:15 PM IST

अबू सालेमनं रेल्वेतच रचला `निकाह`?

सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेला मुंबईचा डॉन अबू सालेम नुकताच एका ट्रेनमध्ये विवाह बंधनात अडकलाय.

Feb 4, 2014, 11:29 AM IST