ganeshotsav in mumbai

गणेशोत्सवासाठी मावा-मिठाई घेताय? मुंबईकरांसाठी पालिकेने घेतला मोठा निर्णय

BMC Inspection On Sweet Shop: गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी मुंबईतील रस्त्यावर गर्दी होत आहे. सणासुदीच्या काळात मिठाईची विक्रीदेखील जोरात सुरु असते. दरम्यान मिठाई सेवनाने विषबाधेचे प्रकार घडू नये यासाठी मुंबई महापालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

Sep 14, 2023, 01:22 PM IST

गणपती बाप्पांसोबत 'मोरया' का बोलतात ?

Ganesh Chaturthi 2023 : आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचा(ganpati bappa) जयजयकार करताना आपण 'गणपती बाप्पा मोरया' का म्हणतो ते जाणून घेऊया. 

Sep 12, 2023, 11:42 AM IST

...तर गणेशोत्सव मंडळांच्या अडचणी वाढणार; मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्टच सांगितलं

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच आता त्यासंदर्भातील नियम, अटी आणि तत्सम गोष्टींकडे नजरा वळू लागल्या आहेत. 

 

Aug 3, 2023, 07:35 AM IST

Jellyfish: मुंबईत गणेशोत्सवाच्या आधी जेलीफिशने वाढवली चिंता, समुद्र किनाऱ्यावर प्रशासन सतर्क

मुंबईच्या किनाऱ्यावर पुन्हा एकदा जेलीफीश पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Aug 25, 2022, 10:47 PM IST

बाप्पांच्या विसर्जनासाठी भाविक सज्ज; मुंबई, पुण्यासह राज्यभर उत्साह

गेली पंधरा दिवस मनोभावे सेवा केल्यावर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा तो अवघड क्षण हळूहळू जवळ येत आहे. बाप्पांना निरोप द्यायचा या कल्पनेनेच भाविकांचे अंतकरण जड झाले आहे. अशा भावपूर्ण वातावरणात भाविक आणि गणपती मंडळाचे कार्यकर्ते बाप्पांच्या विसर्जनाची तयारी करत आहेत.

Sep 5, 2017, 08:45 AM IST