गणेशोत्सवाला गालबोट : ५ जणांचा बुडून मृत्यू, २ जण हरवले
अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या विसर्जनाला सुरूवात झाली. आणि सगळीकडे एकच उत्साहाच वातावरण पाहायला मिळालं. पण असं असताना आता या आनंदाला गालबोट लागलं आहे.
Sep 5, 2017, 06:56 PM IST'लालबागचा राजा'च्या विसर्जन मिरवणुकीस सुरूवात; पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग
मुंबईतील अत्यंत मानाचा आणि सर्वदूर ख्याती असलेला गणपती म्हणजे लालबागचा राजा. अनेकांच्या भक्तीचे आणि आकर्षणाचे प्रतिक असलेल्या लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक काही वेळापूर्वीच सुरू झाली. आपल्या लाडक्या लालबागच्या राजाच्या मिरवणुकीचे लाईव्ह स्ट्रीमींग आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करू देत आहोत.
Sep 5, 2017, 11:55 AM ISTबाप्पांच्या विसर्जनासाठी भाविक सज्ज; मुंबई, पुण्यासह राज्यभर उत्साह
गेली पंधरा दिवस मनोभावे सेवा केल्यावर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा तो अवघड क्षण हळूहळू जवळ येत आहे. बाप्पांना निरोप द्यायचा या कल्पनेनेच भाविकांचे अंतकरण जड झाले आहे. अशा भावपूर्ण वातावरणात भाविक आणि गणपती मंडळाचे कार्यकर्ते बाप्पांच्या विसर्जनाची तयारी करत आहेत.
Sep 5, 2017, 08:45 AM ISTअनंत चतुर्दशीला बाप्पाला द्याल 'ही' अनोखी भेट
गेले १२ दिवस मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात जो उत्साह आहे तो गणेशोत्सवाचा. पण आता अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या विसर्जनाची वेळ जवळ आली आहे. अगदी जड अंतकरणाने भाविक आपल्या या लाडक्या गणरायाला निरोप देऊन पुढच्या वर्षी लवकर या अशी विनवणी करत असतो.
Sep 4, 2017, 05:16 PM ISTगणरायाचे विसर्जन पाण्यातच का करतात?
७ दिवस बाप्पाची मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर आज गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. गेली कित्येक महिने भाविक गणेशोत्सवाची वाट पाहत होते. हा उत्सव उत्साहात साजरा केल्यानंतर आज गौरी - गणपतीचा निरोप घेतला जाणार आहे. आपल्याला यथाशक्तीने बाप्पासाठी जे जे करता येईल ते भाविक अगदी मनापासून आणि श्रद्धेने करत असतो.
Aug 31, 2017, 04:17 PM IST