gadar 2 collection

Gadar 2 ने घडवलेला इतिहास एका दिवसात पुसला; Jawan सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट!

Jawan took over Gadar 2 : शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटानं सनी देओलच्या 'गदर 2' ला बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये एकाच दिवसात टाकलं मागे. 

Sep 29, 2023, 05:58 PM IST

'गदर 2' ने रचला इतिहास! ठरला हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

Gadar 2 Highest Grossing Hindi Film : 'गदर 2' नं हिंदी चित्रपटसृष्टीत रचला नवा इतिहास... बॉक्स ऑफिसवर केली इतक्या कोटींची कमाई...

Sep 28, 2023, 06:41 PM IST

500 कोटींच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या 'गदर 2'ला 'ड्रीम गर्ल 2'चा दणका! रिलिजनंतर पहिल्यांदाच...

Dream Girl 2 Box Office Collection : आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शननं 'गदर 2' ची गती स्लो केली आहे. 

Aug 26, 2023, 12:58 PM IST

Gadar 2 Record : सनी देओलच्या गदर-2 ने रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा दुसरा हिंदी सिनेमा!

Gadar 2 records highest second weekend collection: गदर -2 चित्रपटाने बॉलीवूडमध्ये बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोडले आहेत. दुसऱ्या वीकेंडमध्ये म्हणजेच शुक्रवार ते रविवार या तीन दिवसात 90.47 कोटी रुपये कमावले आहेत. 

Aug 21, 2023, 11:56 PM IST

12 कोटींच्या गैरवर्तनाच्या आरोपावरून अमीषानं आई-वडिलांनाच खेचलं कोर्टात अन्...

बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल ही सध्या 'गदर 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामुळे चर्चेत असलेली अमीषा ही नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेच असायची. पण एक काळ असा होता. एकदा आई-वडिलांवर अमीषानं चक्क 12 कोटी रुपये हडपल्याचे आरोप केले होते. 

Aug 18, 2023, 06:43 PM IST