funny wedding invitation

बीडी कुमारी आणि कॅन्सर कुमारचं लग्न! विवाह स्थळ स्मशानभूमी... कुटुंबीयांनी छापले लग्नाचे असे कार्ड, लोकं सोहळ्याला उपस्थित राहायला घाबरले

सध्या सगळीकडे लग्नाचा सिझन आहे. पण अशातच एक विचित्र लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Dec 25, 2024, 06:19 PM IST

Viral Wedding Invite: अररर्! लग्नपत्रिकेत झाला अर्थाचा अनर्थ... वाचून पाहूणे मंडळी टेंशनमध्ये

Funny Wedding Card Viral: लग्नाचे गमतीदार व्हिडीओ आणि फोटो (Wedding Vidoes) हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असतात. त्यातून व्हायरल होणाऱ्या लग्नपत्रिकाही नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. सध्या अशीच एक लग्नपत्रिका सोशल मीडियावर (Wedding Card funny) तूफान व्हायरल होते आहे. 

Apr 15, 2023, 01:23 PM IST