friendship

Chanakya Niti : पती-पत्नीच्या वादावर चाणक्य नितीकडे उपाय, कधीच भांडण होणार नाही

Chanakya Niti in Marathi : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतितून पती-पत्नीच्या नात्यावर भाष्य केलं आहे. एकमेकांसोबत वाद होऊ नये यासाठी चाणक्य नीतीमधील काही ठराविक गोष्टी आवर्जून पाळाव्यात. 

Apr 15, 2024, 02:38 PM IST

Valentines Day च्या दिवशी मिळालेला नकार कसा पचवाल, 5 गोष्टींनी सांभाळाल हे नातं...

Valentines Day हा प्रेमाचा दिवस सगळीकडे अतिशय गुलाबी, लाल रंगाची उधळण करुन साजरा केला जात आहे. असं असतानाच प्रत्येकाच्या वाट्याला आनंद येतोच असं नाही... अशावेळी तुमचं ते नातं कसं टिकवाल... या 5 गोष्टी महत्त्वाच्या. 

Feb 13, 2024, 05:51 PM IST

पतीचे इन्स्टाग्रामवरुन अफेअर! पत्नीने प्रेयसीला घरी बोलावून...' बेवारस मृतदेहावरुन समोर आला प्रकार

Extramarital Affair: पतीच्या अनैतिक संबंधांचा पत्नीने हत्या करुन सूड घेतल्याचा प्रकार समोर आलाय. 

Feb 9, 2024, 09:30 AM IST

Chanakya Niti यांनी सांगितलेल्या 7 वचनांची बांधा खूण गाठ, जीवनात कधीच येणार नाही अपयश

Chanakya Niti यांनी सांगितलेल्या 7 वचनांची बांधा खूण गाठ, जीवनात कधीच येणार नाही अपयश 

Dec 15, 2023, 12:45 PM IST

18 वर्षांपुर्वी प्रसिद्ध डान्स शोमध्ये दिसल्या जया किशोरी! तेव्हा कशा दिसायच्या?

Jaya Kishori Old Photo: जया किशोरी 28 वर्षांच्या आहेत. खूप कमी लोकांना माहिती आहे की त्या कथ्थक डान्सर आहेत. 18 वर्षांपुर्वी त्या एका कथ्थक डान्स शो मध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्या 10 वर्षांच्या होत्या आणि प्रसिद्ध डान्स शो 'बुगी बुगी' सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी केलेला कथ्थक डान्स सर्वांना आवडला. जया किशोरींचा व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला जातोय. यावेळी जया किशोरीचे कुटुंब उपस्थित होते.

Dec 14, 2023, 01:12 PM IST

मस्करीत मित्राला दगडावर लटकवलं, पण पुढे जे काही झालं... पाहा काळजाचा ठोका चुकवणारा Video

Shocking Viral Video : मित्रसोबत असल्यावर मस्करी तर आलीच, पण मस्करीत असं काही करू नका, ज्यामुळे तुमच्या जिवाला धोका होईल. सध्या एक थरारक व्हिडीओ (Viral video) समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

Dec 1, 2023, 04:08 PM IST

जुने वाद विसरून एकत्र आले आमिर खान रीना दत्ता! 'हे' आहे कारण

Aamir Khan and Reena Dutta: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे रीना दत्ता आणि आमिर खान यांची. 15 वर्षांच्या संसारानंतर त्यांनी घटस्फोट घेतला होता. परंतु 2002 साली झालेल्या त्यांच्या घटस्फोटानंतरही ते दोघं एकत्र स्पॉट होताना दिसतात. त्यातून आता आपल्या लाडक्या लेकीसाठी ते परत जमलेले पाहायला मिळाले होते. 

Sep 14, 2023, 04:24 PM IST

Chanakya Niti: 'या' तीन वाईट सवयी होत्याच नव्हतं करतील; नोकरी-छोकरी काहीच मिळणार नाही

Chanakya Niti: आपल्याला अनेकदा याचा प्रश्न पडतो की एखाद्या गोष्टीसाठी आपण कितीही मेहनत घेतली तरीसुद्धा आपल्याला अपयश येते तेव्हा आपल्याला कळतच नाही की असं अपयश आपल्याला नक्की कशामुळे येते आहे. या लेखातून आपल्याला हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की या तीन वाईट सवयींमुळे आपल्याला हे अपयश येते. 

Sep 8, 2023, 05:29 PM IST

Amitabh Bachchan: कौन बनेगा करोडपतीपूर्वी बिग बी झाले होते दिवाळखोर; सख्या मित्रांनीही सोडली साथ!

Aanjjan Srivastav On Amitabh Bachchan: काही वर्षापूर्वी अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक घटना घडला अन् त्यांनी सर्व मित्रांना बाजुला केलं. असं काय घडलं होतं? ज्यामुळे त्यांच्या आयुष्यावर परिणाम झाला. 

Aug 5, 2023, 04:14 PM IST

तरुणपणीच श्रीमंत कसं व्हायचं? 23 व्या वर्षीच करोडपती झालेल्या तरुणाने सांगितलं रहस्य, फक्त 3 गोष्टींचं पालन करा

तरुणपणीच श्रीमंत व्हावं, जेणेकरुन पुढील आयुष्य सुखकर होईल अशी अनेकांची इच्छा असते. पण त्यासाठी नेमकं काय करावं हे समजत नाही. दरम्यान, वयाच्या 23 व्या वर्षीच करोडपती झालेल्या तरुणाने श्रीमंतीचा मंत्रा सांगितला आहे. आपलं ध्येय पूर्ण करताना अडथळा येऊ नये यासाठी त्याने नातेवाईकांनाही दूर केलं आहे. 

 

Aug 3, 2023, 11:10 AM IST

Crime News : 'तो' तरुणींना Video Call वर कपडे काढायला सांगायचा अन् मग...

Crime News : सोशल मीडियाचं जग जेवढं आकर्षक आहे तेवढं ते धोकादायक आहे. तिथे वेगवगेळ्या ठिकाणांची लोक भेटतात. मैत्री होते...अगदी प्रेमही होतं...पण आपण चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडलो तर नाही ना...

Jan 30, 2023, 10:32 AM IST

हार्दिक-विराटच्या मैत्रीत फूट? विकेट घेतल्यानंतर कोहलीला केलं इग्नोर; VIDEO व्हायरल

विकेट घेतल्यानंतर हार्दिक पंड्याने टीमच्या इतर खेळाडूंसोबत विकेट सेलिब्रेट केली. मात्र टीमचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) ला इन्गोर केलं.

Jan 24, 2023, 08:21 PM IST