'सलमान आणि शाहरुखमध्ये मैत्री... अशक्य!'
ज्येष्ठ बॉलीवुड पटकथाकार सलीम खान यांच्या मते त्यांचा पुत्र सलमान खान आणि शाहरुख खान एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत आणि त्यामुळेच त्यांच्यात सौख्य केवळ अशक्य कोटीतील गोष्ट आहे.
Nov 8, 2013, 01:47 PM IST`फेसबुक` फ्रेंडनं टाळलं म्हणून १४ वर्षीय मुलीची आत्महत्या
‘फेसबुक’वरून झालेल्या ओळख झालेल्या ‘बॉयफ्रेंड’नं टाळलं म्हणून आठवीत शिकणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीनं आत्महत्या केलीय. ही धक्कादायक घटना घडलीय ‘आयटी सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरू शहरात…
Nov 7, 2013, 09:06 AM ISTशाहरुख- जुहीची मैत्री तुटली, का हा दुरावा?
शाहरुख खान आणि जूही चावला बॉलिवूडमधली ‘बेस्ट जोडी’ त्यांच्यातील मैत्रीसाठी खूप प्रसिद्ध आहे. पण आता तसं राहिलं नाही, यांच्या मैत्रीत आला आहे थोडासा दुरावा.. हे आम्ही नाही तर चक्क जुहीनंच सांगितलंय.
Oct 30, 2013, 12:03 PM IST‘यारा... यारा... फ्रेंडशीपचा खेळ सारा...’
मैत्री... या नात्याविषयी काय बोलावं किंवा किती? हा प्रश्न भल्याभल्यांना पडतो. रक्ताचं नातं नसलेले हे संबंध... म्हटलं तर काहीच नाही आणि म्हटलं तर सर्व काही.
Aug 13, 2013, 08:05 AM ISTमनसे चित्रपट अध्यक्षांशी मैत्री, अभिजीत पानसेंची गच्छंती
शिवसेनेच्या चित्रपट सेनेत पदाधिका-यांच्या नेमणुकीवरून धुसपूस सुरू झालीय. अध्यक्षपदावरून अभिजीत पानसे यांची गच्छंती करून आदेश बांदेकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.
Apr 4, 2013, 02:51 PM ISTपुरूषांची महिलांशी मैत्री फक्त सेक्ससाठीच
पुरूष सेक्स करण्याच्या हेतूनेच महिलाशी मैत्री करतात, असा दावा मनोविकार तज्ज्ञांनी केला आहे. जर एखाद्या तरुणीकडे पुरुष आकर्षित होत असेल तर त्याला प्रेम समजण्याची चूक करू नका.
Sep 28, 2012, 09:42 PM ISTमैत्री असावी तर अशी!
पिंपरी चिंचवडमधल्या सेंट ज्यूड शाळेतल्या विद्यार्थ्यांनी मैत्री कशाला म्हणतात याचं अनोखं उदाहरण सा-यांना दिलंय.. अपघातात जखमी झालेल्या मित्राच्या उपचारासाठी या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या खाऊच्या पैशांचीही तमा बाळगली नाही.
Aug 16, 2012, 08:13 AM IST