आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
ज्यामध्ये व्यक्तीला त्याचे जीवन योग्य मार्गाने जगण्यास मदत करतात.
कोणत्या आहेत त्या 3 सवयी. ज्यामुळे लोकांमध्ये तुमचा आदर कमी होऊ शकतो. जाणून घेऊयात.
चाणक्य यांच्या मते, काही लोकांना दुसऱ्यांबद्दल वाईट बोलण्याची सवय असते. अशा लोकांचा इतरांच्या नजरेत आदर कमी होते.
तर अहंकारी लोक हे इतरांशी चांगले संबंध ठेवण्यास असमर्थ असतात. त्यामुळे असे लोक आदर गमावतात.
त्याचबरोबर खोटे बोलणे ही आणखी वाईट सवय आहे. त्यामुळे त्या व्यक्तीचा आदर लोक करू शकत नाहीत.