fraud

फसवणूक झालेल्या त्या गुंतवणुकदारांचे पैसे परत मिळणार

एखाद्या फायनान्स कंपनीत पैसे गुंतवले आणि त्यात काही गडबड झाल्यास घोटाळा झाल्यास पैसे परत मिळतील का?

May 31, 2017, 03:57 PM IST

'लागिरं' झालेल्यांना तिनं घातला लाखोंचा गंडा!

'लागिरं' झालेल्यांना तिनं घातला लाखोंचा गंडा!

May 21, 2017, 04:25 PM IST

'लागिरं' झालेल्यांना तिनं घातला लाखोंचा गंडा!

लष्करात नोकरीचं आमिष दाखवून तिनं बेरोजगार तरुणांना लाखोंचा गंडा घातला आणि फरार झाली. नाशिक पोलीस तिचा शोध घेतायत. असे प्रकार नेहमीच आपल्या आसपास घडत असतात पण तरीही अशा आमिषाला आपण बळी पडतोच...

May 21, 2017, 12:54 PM IST

भिवंडीत अनधिकृत टेलीफोन एक्स्चेंजचा भांडाफोड, १७.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त

भिवंडीतील अनधिकृत टेलीफोन एक्स्चेंजचा पर्दाफाश ठाणे गुन्हे अन्वेशन शाखेने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे.  

May 19, 2017, 08:02 AM IST

'सागर इन्व्हेस्टमेंट'नं गुंतवणूकदारांना गंडवलं!

बदलापूर शहरातील 'सागर इन्व्हेस्टमेंट' या गुंतवणूक कंपनीनं हजारो नागरिकांचे तब्बल अंदाजे ३०० कोटी रुपये बुडवले आहेत. गुंतवणूकदारांना आपले पैसे परत मिळत नसल्याने ते पुरते धास्तावले आहेत.

May 10, 2017, 09:04 PM IST

बनावट पोलिसांकडून वृद्धांची फसवणूक

बनावट पोलिसांकडून वृद्धांची फसवणूक

Apr 21, 2017, 09:43 PM IST

बँकेवरच ४९ लाखांचा 'डिजीटल' दरोडा!

केंद्र सरकारच्या नोटबंदी निर्णयानंतर कॅशलेस व्यवहार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 'यूपीआय' अर्थात युनिफाइड पेमेंट इंटरफेस अॅपमधील त्रुटींचा गैरफायदा घेत जळगावातील १३ जणांनी बँक ऑफ महाराष्ट्रवर ४९ लाखांचा डिजिटल दरोडा घातलाय. बँकेच्या पूल अकाउंटमधील वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे परस्पर वळवून घेतले. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Apr 14, 2017, 06:53 PM IST

ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर सावधान, अशी होऊ शकते फसवणूक

तुम्ही जर ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर सावधान... कारण तुमची यात फसवणूक होवू शकते. चिपळूण तालुक्यातल्या खेर्डी इथं असाच प्रकार घडला. मोबाईलऐवजी एकाला चक्क व्हिलचा साबणच बॉक्समधून आला.

Apr 12, 2017, 09:07 AM IST

तुळजाभवानी अनुदानात 1 कोटी 62 लाखांचा घोटाळा, नगरसेवक फरार

तुळजाभवानीच्या 2011 च्या यात्रा अनुदानात अपहार झाल्याचं उघड झाल्याचे पुढ आलेय. 1 कोटी 62 लाखांचा घोटाळा झाल्याचं समोर आले आहे. दरम्यान, आरोपी नगरसेवक फरार झाले आहेत.

Mar 28, 2017, 07:32 PM IST