fraud

'स्पेशल छब्बीस' स्टाईलनं बेरोजगार तरुणांची फसवणूक

आदिवासी आयुक्तालयाचे बनावट सही शिक्के आणि कागदपत्रं बनवून बेरोजगार तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीचा नाशिक पोलिसांनी पर्दाफाश केलाय.

Dec 1, 2017, 05:57 PM IST

मुंबई । राज्यातील वजनकाट्यांची होणार तपासणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 16, 2017, 08:48 AM IST

आधार लिंकसाठी आलेल्या फोनवरून तरूणाला लुटलं

आधार कार्ड वेगवेगळ्या खात्यांची लिंक करण्याची सध्या धावपळ सगळीकडे बघायला मिळते आहे. त्यासाठी सरकारकडून डेडलाईनही देण्यात आली आहे. सिम कार्ड, बॅंक खाते आणि पोस्ट खात्यांसोबत आधार कार्ड लिंक करायचे आहे.

Oct 17, 2017, 10:37 AM IST

ग्राहकांनो, एटीएम सेंटरमध्ये जात असताना सावधान!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 10, 2017, 10:44 PM IST

ग्राहकांनो, तुमचा आधार क्रमांक शेअर करताना सावधान!

जर तुम्हालाही तुमचा आधार क्रमांक बँक अकाऊंटशी लिंक करण्यासाठी 'बँक अधिकारी' म्हणून फोन आला असेल तर सावधान.

Oct 7, 2017, 09:23 PM IST

...म्हणून फसवणुकीनंतरही 'रेरा' ठरतोय असमर्थ!

बिल्डरकडून फसवणूक झालेल्या ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी 'रेरा' हे महत्त्वाचे व्यासपीठ ठरले आहे. मात्र, 'रेरा'कडे नोंदणी नसलेल्या प्रकल्पातील फसवणूक झालेल्या ग्राहकांना दिलासा देण्यास 'रेरा' असमर्थ ठरतोय. माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांना माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार मागील तीन महिन्यात 'रेरा'कडे अशा १३९० तक्रारी आल्या आहेत, मात्र त्यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही.

Sep 27, 2017, 07:59 PM IST

डिजीटल चलन 'बीटकॉईन'नं गुंतवणुकदारांना गंडवलं!

'बीटकॉईन' या डिजिटल चलनाचा वापर करून नागपुरातील अनेक गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आलीय. राज्यातील गुंतवणूकदारांचा विचार केल्यास ही रक्कम कोट्यवधींच्या घरात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागपूर गुन्हे शाखेनं या प्रकरणी मलेशियातील एका कंपनीच्या दोन संचालाकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय.  

Aug 31, 2017, 11:50 PM IST

साखर कारखान्याच्या अध्यक्षाचा १६ कोटींचा घोटाळा

 त्रिधरा साखर कारखान्याच्या अध्यक्षाने  जवळपास ४२० लोकांना फसवून १६ कोटीच्या आसपास कर्ज उचलल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Aug 29, 2017, 08:32 AM IST

ऑनलाईन लग्न ठरवताना महिलेची ३.५० लाखांची फसवणूक

एका महिलेची साडे तीन लाखांची फसवणूक झाली आहे. 

Aug 12, 2017, 05:07 PM IST

खंडणी मागणारे अजून मोकाट कसे? चव्हाणांचा सवाल

राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाचा वापर करून बोगस छापे मारून खंडणी वसुलीचा व्हिडिओ 'झी २४ तास'नं दाखवल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले. 

Aug 11, 2017, 08:20 PM IST

...असा एखादा बँकेचा 'फेकू' कॉल तुम्हालाही आलाय का?

फोनवरून तुमच्या एटीएम आणि क्रेडिट कार्डाची माहिती घेऊन, लाखो रूपयांचा गंडा घालण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत वाढलेत. अशा भामट्यांना पकडण्यात पोलीसही अपयशी ठरतायत.

Aug 4, 2017, 10:27 PM IST

शासकीय योजनांचा गैर फायदा, बेरोजगारांची फसवणूक

सर्व सामान्य जनतेचा शासकीय योजनांवरील विश्वासाचा गैर फायदा घेत बेरोजगार युवकांना नोकरी लावून देण्याचे आमिष देत फसवणूक करणाऱ्या एका टोळीला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने चक्क पंतप्रधान कौशल्य विकास योजनेच्याअंतर्गत नोकरी लावून देण्याचं आश्वासन देत युवकांची फसवणूक केली. 

Jun 28, 2017, 10:22 PM IST

घरकुल योजनेमध्ये गैरप्रकार?

घरकुल योजनेमध्ये गैरप्रकार?

Jun 6, 2017, 08:41 PM IST